PAN कार्ड म्हणजे काय? PAN कार्डचे फायदे, PAN कार्डसाठी अर्ज कसा करावा, PAN साठी आवश्यक कागदपत्रे.

Benefits of PAN Card Marathi

PAN कार्ड हा अति महत्वाचा कागदपत्रा मधील एक Documents आहे. आज आम्ही देत आहोत, Benefits of PAN Card Marathi , What is PAN Card? तसेच Online किंवा Offlne प्रक्रियेवरून How to Apply for PAN Card, कसे करावे आणि आवश्यक म्हणून Required Documents for PAN. लागणारे कागदपत्रे इत्यादी माहिती पाहू.

What is PAN Card? PAN कार्ड म्हणजे काय?

PAN कार्ड म्हणजे आपणा पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणतो, ज्याला PAN म्हणून ओळखले जाते, ही एक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्यामध्ये विशिष्ट PAN Card वरून एखादया ठराविक व्यक्तीची किंवा कंपनीची कर संबंधित माहिती नोंदवली जाते. PAN Card हा वैशिष्ट्यपूर्ण अकाऊंट नंबर आहे आणि म्हणूनच कर भरणाऱ्या 2 व्यक्ती, कंपनी किंवा संस्थांमध्ये एकच PAN Card असू शकत नाही.

1. PAN Card चे विविध प्रकार कोणते? : Benefits of PAN Card Marathi

PAN Card च्या विविध प्रकारांमध्ये

  • वैयक्तिक कंपनी
  • ट्रस्ट
  • सोसायटी
  • HUF
  • हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली
  • परदेशी
  • भागीदारी/संस्था

2. PAN Card कोण जारी करते?

PAN Card भारत सरकारच्या आयकर विभागाकडून जारी केले जाते.

3. PAN Card आजीवन आहे का?

होय, PAN Card ची वैधता आजीवन आहे.

4. PAN Card साठी अर्ज करण्यास लागणारी आवश्क कागदपत्रे कोणती?

PAN Card अर्ज करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात – एक म्हणजे पत्त्याचा पुरावा (POA) आणि  दुसरा ओळख पुरावा (POI).

वैयक्तिक कागदपत्रे मतदार ID, वाहन परवाना, आधार, POA/ POI – पासपोर्ट
ट्रस्ट, बचत गट चॅरिटी कमिशनरने जारी केलेल्या ट्रस्ट डीडची किंवा नोंदणी क्रमांकाच्या दाखल्याची प्रत.
कंपनी नोंदणीकृत(भारतात ) कंपनी निबंधक – नोंदणीकृत प्रमाणपत्र जारी करते.
PAN Card Full Form Permanent Account Number
सोसायटी, सोसायटी ट्रस्ट सहकारी संस्थांच्या निबंधक किंवा धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी क्रमांकाचे प्रमाणपत्र
भागीदारी/सोसायटी संस्था (LLP) भागीदारी संस्था किंवा सोसायटी मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी करारनामाद्वारा निबंधकाने जारी केलेले नोदणीकृत प्रमाणपत्र

PAN Card साठी परदेशी नागरिक देखील अर्ज करू शकतात. वरील घटकांव्यतिरिक्त, भारत सरकारने जारी केलेला पासपोर्ट, हे करण्यासाठी त्यांना PIO/ OCI , राहत्या देशाचे बँक स्टेटमेंट आणि भारतात NRE बँक स्टेटमेंटची एक प्रत सादर करणे आवश्यक आहे.

Benefits of PAN Card Marathi 2025 , What is PAN Card? How to Apply for PAN Card, Required Documents for PAN.
Benefits of PAN Card Marathi 2025 , What is PAN Card? How to Apply for PAN Card, Required Documents for PAN.

5. PAN Card साठी अर्ज कसा करावा?

Online किंवा Offlne प्रक्रियेवरून आपण PAN Card साठी अर्ज करू शकता. PAN Card साठी Online अर्ज कसा करायचा आणि PAN Card Offlne अर्ज करण्यासाठी टप्प्या टप्प्याने प्रक्रिया पाहूया.

ऑनलाइन PAN Card अर्ज प्रक्रिया

  • NSDL लिक  किंवा UTIITSL लिंक च्या वेबसाईटवर जा
  • त्यामध्ये दिलेल्या तपशिलांसह आवश्यक फॉर्म भरा
  • Online आवश्यक कागदपत्रे सादर करा आणि प्रक्रिया शुल्क भरा
  • Online प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर aaplya पत्त्यावर PAN कार्ड पाठवतील

ऑफलाईन PAN Card अर्ज प्रक्रिया

  • अधिकृत PAN Card CSC केंद्राला भेट दया आणि PAN Card अर्ज मिळवा
  • Offlne अर्जाचा फॉर्म भरा
  • आवश्यक कागदपत्रे जोडा
  • Offlne प्रक्रिया शुल्क भरून फॉर्म सादर करा
  • Offlne प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या पत्त्यावर PAN कार्ड पाठवतील
Benefits of PAN Card Marathi 2025 , What is PAN Card? How to Apply for PAN Card, Required Documents for PAN.
Benefits of PAN Card Marathi 2025 , What is PAN Card? How to Apply for PAN Card, Required Documents for PAN.

6. PAN Card  साठी अर्ज करताना किती खर्च येतो?

PAN Card साठी अर्ज करण्याचे शुल्क हे रुपये 93.60 /-+ GST इतके आहे. तर भारतीय संप्रेषणाच्या पत्त्यासाठी एकूण किंमत रुपये 110.60/- आहे. ( Benefits of PAN Card Marathi ) 

7. PAN Card हरवल्यास पुन्हा अर्ज कसा करावा?

PAN Card हरवले, असेल तेव्हा काय करायचे? असे झाल्यास काही हरकत नाही, घाबरू नका किंवा त्रास करून घेऊ नका. Online किंवा Offlne प्रक्रियेवरून आपण PAN Card नक्कल प्रती घेऊ शकता. आपण Online किंवा Offlne अर्ज करताना पहिल्यावेळी PAN Card साठी केलेल्या जवळपास त्याच प्रक्रियेचे अनुसरण करा. NSDL चा https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंक वर किंवा UTIITSL च्या https://www.pan.utiitsl.com/ या  वेबसाईटवर जा, आपण भारतीय नागरिक असल्यास 49-A भरा किंवा परदेशी असल्यास फॉर्म फॉर्म 49-AA भरा, PAN कार्डच्या नक्कल प्रतीसाठी ऑनलाइन पैसे भरा. अधिकारी आपले PAN Card कार्ड 40 दिवसांच्या आत पाठवतील.

8. आपल्याला PAN Card आवशक्यता का आहे?

PAN Card असल्याने काही लाभांमध्ये बऱ्याच घटक समाविष्ट आहेत. ते खालील प्रमाणे. ( Benefits of PAN Card Marathi )

  • पत्त्याचा पुरावा
  • ओळखीचा पुरावा
  • व्यवसाय नोंदणी
  • कर भरणे
  • फोन कनेक्शन मिळवणे
  • गॅस कनेक्शनसाठी अर्ज करणे
  • डिमॅट खाते उघडणे
  • म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे
  • बँक खाते उघडण्यास आणि चालवण्यास पात्र होणे
  • आर्थिक व्यवहार करणे
  • कर परताव्याचा दावा करणे
Benefits of PAN Card Marathi 2025 , What is PAN Card? How to Apply for PAN Card, Required Documents for PAN.
Benefits of PAN Card Marathi 2025 , What is PAN Card? How to Apply for PAN Card, Required Documents for PAN.

PAN Card चे विविध मार्गांनी लाभ होतात. PAN Card साठी ऑनलाईन अर्ज केल्यास आपणास अनेक प्रकारे त्यावरून आपली विश्वासार्हता प्रस्थापित होते. ( Benefits of PAN Card Marathi )  PAN Card भारताचे जबाबदार नागरिक असल्याचे दर्शविले जाते. PAN Card आपल्याकडे अद्याप नसेल तर आपण त्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. ( Benefits of PAN Card Marathi )  त्यामुळे वरील लाभांकरिता पात्र होण्यासाठी ते मिळवा.

Pan Card Aadhar Card Link करण्याची अखेरची तारीख जाहीर

Read more

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !