अभिनेता सुबोध भावे यांचा घणाघात.लायकी नसलेल्या यांचा हाती देश

Subodh Bhave is a popular Indian actor
Subodh Bhave is a popular Indian actor


लायकी नसलेल्या यांचा हाती देश अभिनेता सुबोध भावे यांचा घणाघात.

आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत आहोत मला चांगली नोकरी कशी मिळेल परदेशी जाऊन स्थायिक कसे होता येईल.

अभिनेते सुबोध भावे राजकारण्यांवर टीकास्त्र.

याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही अशांचा हातात आपण देश उभारणीची कामे दिले आहे. अशी खंत व्यक्त करून प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी रविवारी राजकारण्यांवर टीकास्त्र सोडले देश निर्माण करायचे असेल तर पुढील पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजावा लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

अभिनेता सुबोध भावे – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.

 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या DES प्रि – प्रायमरी स्कूल तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शतसुर्याचं तेज या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्यनाट्य ने आयोजित करण्यात आले होते.

Read More : Subodh Bhave UNCUT Info. Link 

अभिनेता सुबोध भावे यांच्या उपस्थितीत.

भावे यांच्या उपस्थितीत ही नाटिका सादर झाली त्यावेळी ते बोलत होते. des नियामक मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे,उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, प्रकाश पारखी डॉक्टर राहुल देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

या नाटकाचे मध्ये 250 विद्यार्थी सहभागी झाले होते राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही ते काय करतात. हे आपल्या समोर आहेच म्हणूनच.

अभिनेता सुबोध भावे यांनी सांगितले – राष्ट्रीय शिक्षणाचे बीजे रोवून त्यांना देशासाठी वेळी करणे गरजेचे आहे.

पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचे बीजे रोवून त्यांना देशासाठी वेळी करणे गरजेचे आहे इंग्रज आणि नोकरदार तयार व्हावेत यासाठी आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्था अगदी आजही आपण तीच व्यवस्था पडत आहोत म्हणूनच मुंबई महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले तर पैसेच राहणार नाहीत अशी वक्तव्ये करणारे काही राजकारणी धजावतात असे सांगत भावे यांनी राज्यपालांच्या व्यक्तव्य चाही समाचार घेतला मुख्याध्यापिका बर्वे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले सोनाली साठे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

हल्ली आपण मुलांना हिंदी मराठी गाणे आला नाचायला सांगतो एखाद्या चित्रपटातील संवाद साधायला करायला सांगतो पुष्पा चित्र पट संवादांच्या सादरीकरणाचे बुडाले आहे हे करून देशी करणार नाही याची चार मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले त्या त्यांच्यामध्ये देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल सुबोध भावे.

Faq.

1) सुबोध भावे आता कुठे आहे? Ans Link

2) सुबोध भावे गायक आहे का? Ans Link

3) सुबोध भावे (Subodh Bhave) (@subodhbhave) – Actor. Instagram Link 

4) सुबोध भावे – विकिपीडिया। Link 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *