आदिवासी गावातल्या गोल्ड मेडलिस्ट मेघाची गोष्ट,औषध निर्माण शास्त्रत सुवर्ण पदक मिळवले.

पहिली उच्च शिक्षित मुलगी आदिवासी गावातल्या गोल्ड मेडलिस्ट मेघाची गोष्ट, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या औषध निर्माण शास्त्रत सुवर्ण पदक मिळवले.

आदिवासी गावातल्या गोल्ड मेडलिस्ट मेघाची गोष्ट, औषध निर्माण शास्त्रत सुवर्ण पदक मिळवले.


सुवर्ण पदक जिंकलेले मेघा, हिला दिल्ली च्या उपराज्यपाल डॉक्टर एस चंद्रशेखर यांच्या हस्ते, गोल्ड मेडल ने सन्मानीत मिळालेला आहे. उच्च शिक्षण घेणारी आणि एक गोल्ड मेडल मिळवणारी मेघा पवार. हिची गोष्ट. 

मुबारकपूर मधल्या मेघा पवार या विद्यार्थिनीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या औषध निर्माण शास्त्र म्हणजे फार्मसीच्या परीक्षेत प्रथम येऊन गोल्ड मिळवून तेच सिद्ध करून दाखवले.

मेघा आदिवासी कुटुंबातील मुलगी शहादा तालुक्यातील मुबारकपूर गावात राहणारी आहे. आई वडील चार बहिणी दोन भाऊ असा परिवार आहे. या परिवाराची  नाव लौकिक केले.  आई-वडिलांची मुलीला उच्च शिक्षित करण्याची इच्छा होती. त्यासाठी मुलीनेही शहादा तालुक्यातल्या शिरपूर मधल्या आरसी पटेल फार्मसी कॉलेजमधून मास्टर्स करताना गोल्ड मिळवले.

सुट्टीच्या दिवशी गावी आलेली मेघा शेतात आई-वडिलांना हातभार लावायची नंतर दिवसभरातली काम करून रात्री आपला अभ्यास पूर्ण करत तिने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या औषध निर्माण शास्रत यश मिळवले.

आशाच नवनवीन माहिती साठी आमच्या सोसिअल मीडिया ला जॉईन व्हा.

Facebook Group Link.

Telegram Group Link.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *