आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर या संघर्षाला मिळाले यश.

आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य व जय आदिवासी युवा शक्ती JAYS.

महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मागच्या गेल्या अडीच-दोन वर्षा (२० सेप्टेंबर २०२१) पासून सातत्याने विविध संविधानिक मार्गाने प्रयत्न करून आज अखेर या संघर्षाला यश मिळाले आहे.


आज दि. ३फेब२०२३ रोजी आदिवासी विभागाकडून

आदिवासी _संशोधक_विद्यार्थी_फिलोशिप साठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने तसेच आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे व विविध संघटना व लोकप्रतीनिधी मार्फत आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याने खास करून मा. ना. नरहरी झिरवळ साहेब मा. आ. केराम साहेब, माजी आमदार संतोष टारपे साहेब, चंद्रपुरचे आमदार मा. किशोर जोरगेवार साहेब व विविध आदिवासी संघटनेचे प्रतिनिधी यांनी या लढ्यात मोठा पाठबळ आम्हाला दिलं त्यामुळेच आज हे यश आणि हा लढा यशस्वी झाला आहे.

@जय आदिवासी युवा शक्ति महाराष्ट्र@

प्रो.बबलू गायकवाड सर

आप.दिनेश सी. पावरा

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !