|
ई श्रम कार्ड – प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना , अर्ज कसा करावा हे जाणून घ्या .
E-Shram Card : लोकांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना देशात राबवत आहे. केंद्र सरकारने 2020 मध्ये ई-श्र कार्ड अंतर्गत प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना सुरू केली आहे. या योजनेत कामावर असलेल्या कामगाराला 2 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे भारतीय कामगार प्रधानमंत्री जीवन ज्योती या योजनेत सहज नोंदणी करू शकतो. या योजनेत नोंदणी कशी करायची ते सविस्तर जाणून घेऊया? आपणास समजल्यास इतरांना हि नक्कीच शेअर करा.
E-Shram Card प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना: भारत सरकारद्वारे चालवली जाणारी प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ही एक महत्वाची योजना आहे. या लेखात, आम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना , त्याचे फायदे, पात्रता निकष आणि तुम्ही त्याचा कसा लाभ घेऊ शकता याबद्दल देऊ. ई श्रम कार्ड च्या Official Website वरून नोंद करून घ्या आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना चा लाभ घ्या.
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना काय आहे?
ही योजना केंद्र सरकारने 2020 मध्ये कामगारांसाठी ई-श्रम योजना बरोबर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना सुरू केली होती. कामावर जाण्याऱ्या कामगारांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत कामगारांना 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. हे ई श्रम कार्ड भारत देशातील असंघटित क्षेत्रात काम करणारा भारतीय नागरिक बनवू शकतो. या ई श्रम कार्ड साठी अर्ज करण्यासाठी, तुमचे वय 16 ते 59 वर्षांच्या दरम्यान असावे.
ई श्रम कार्ड – प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचे फायदे.
ई-श्रम – प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत तुम्हाला 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. जीवन विमा पॉलिसी देखील आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या कामावर जाणारा कामगाराला अपघात झाला, किंवा त्या व्यक्तीचे मृत्यू, अपंगत्व आल्यास, कामावर जाणारा कामगार किंवा त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा अपघात विम्याची रक्कम मिळते. एखादा कामगार अपंग झाल्यास त्याला दीड लाख रुपये दिले देण्यात येते.
हेही वाचा : E Shram Card ची संपूर्ण माहिती लिंक :
ई-श्रम कार्ड योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना : १) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना लिंक,
२) अटल पेन्शन योजना लिंक, 3) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लिंक, ४) स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लिंक,
५) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लिंक, ६) प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना लिंक असे एकूण ६ योजनेचे लाभ मिळणार आहेत.
२) अटल पेन्शन योजना लिंक, 3) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लिंक, ४) स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लिंक,
५) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लिंक, ६) प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना लिंक असे एकूण ६ योजनेचे लाभ मिळणार आहेत.
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना पात्रता निकष
- योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराने वयोमर्यादा 16 ते 59 वयोगटातील आणि इतर विहित निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- आधारसह जनधन किंवा बचत बँक खाते असणे.
- संमतीवर बँक खात्यातून स्वयं-डेबिट
योजनेची नोंदणी कशी करावी
- ई-श्रमच्या अधिकृत पोर्टलवर जा आणि ई-श्रमवर नोंदणीचा पर्याय निवडा.
- यानंतर एक नवीन पेज उघडेल.
- येथे तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागेल.
- आता तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाका.
- आता नवीन पानावर नोंदणी फॉर्म भरावा लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर,
- तुम्हाला 10 अंकी ई-श्रम कार्ड जारी केले जाईल.
योजनेची नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे.
- पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीसाठी,
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- बँक खाते आणि मोबाइल नंबर
- मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक.
या योजनेंचा लाभ कसा घ्यावा.
लाभ घेण्यासाठी खालील माहिती वाचा.
1. योजनेचे तपशील मिळवा.
1. योजनेचे तपशील मिळवा.
- ई श्रम कार्ड या योजनेबद्दल चांगली माहिती मिळवा,
- ई श्रम चा मेन वेबसाईट वर देखील तुम्हाला माहिती मिळेल.
- किती विमा आवश्यक आहे ते देखील ठरवा.
2. पात्रता निकष
- अर्ज करण्यापूर्वी, पात्रता, निकष
- अर्ज काळजीपूर्वक वाचा.
- तुम्ही ते पूर्ण करत असल्याची खात्री करा.
3. अर्ज प्रक्रिया
- अर्ज प्रक्रियेसाठी, जवळच्या बँकेला भेट द्या,
- ई श्रम च्या website वर देखील बँक संबंधित माहिती घ्या.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा.
Link for click here.