RESERVE BANK Complaint Online : नमस्कार मित्रांनो बँकेची तक्रार असो किंवा इतर कोणतेही तक्रार असो, तक्रार करण्यासाठी तुम्ही योग्य वेबसाईट ला भेट दिली आहे. चला तर मग कोणत्याही बँकेची तक्रार करायची असल्यास दिलेली माहिती प्रमाणे तक्रार करा.
RESERVE BANK Complaint Online |
भारतीय रिझर्व्ह बँक RESERVE BANK OF INDIA www.rbi.org.in रिझर्व्ह बँक द्वारा नियंत्रित संस्थांच्या विरोधातील तक्रारींचे निवारण रिझर्व्ह बँक- एकीकृत लोकपाल योजना (आरबी-आईओएस)
- रिझर्व्ह बँक द्वारा नियंत्रित सर्व संस्थांना (आईज) त्यांच्या ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण करण्यातली आईज च्या सारावर एक यंत्रणा असणे अनिवार्य केले गेले आहे, जिला आरईज ची अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा मानले जाते.
- रिझर्व्ह बँकने रिझर्व्ह बँक एकीकृत लोकपाल योजना, 2021 (आरबी-आईओएस) च्या माध्यमातून आपल्या आरईज द्वारे प्रदान वेलेल्या सेवामधील कमतरतांशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक जलद आणि निःशुल्क पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा देखील स्थापन केली आहे.
- बँका, बिगर-बंदिन वित्तीय कंपन्या (एनबीएससीज), पेमेंट प्रणाली सहभागी (पीएसपीज) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कफ्या (सीआईसीज) पाना तकार निवारण यंत्रणे आत आरईज माणून भरले जाते.
- आरबी-आईओएस कोगत्याही आरईज विरुद्धच्या सर्व तक्रारीसाठी एक राष्ट्र एक लोकपाल दृष्टिकोन स्वीकाराो त्यामुळे तक्रारदाराला हे ओळखणे आवश्यक नाही की त्याने तिने कोणत्या लोकपाल योजना कार्यालयांतर्गत लोकपाला कडे तक्रार करावी
- आरबी-आईओएत, 2021 अंतर्गत समाविष्ट नसलेल्या आईविरुद्धच्या तक्रारीचे निवारण भारतीय रिप्याक शिक्षण आणि संरक्षण कक्ष (सीईपीसीज) द्वारा केले जाते.
- आरबीआई ओएस आणि सीईपीसी च्या कडेत समाविष्ट असलेल्या आरईज ची यादी https://cms.rbi.org.in ला भेट देऊन प्राप्त करता येईल.
तक्रार करायची असल्यास काय करावे? RESERVE BANK Complaint Online :
तक्रारदाराने निवारणासाठी तक्रारीच्या तपशिलासह संबंधित आईकडे संपर्क साधला पाहिजे.
आरबीआय लोकपालाशी कधी सपर्क साधावा?
- तुम्ही खालील बाबतीत आरबीआई लोजपाला कडे संपर्क साधू शकता
- कोणतेही उत्तर प्राप्त न झाल्यास – आरई कडे केलेल्या तुमच्या तक्रारीच्या तारखेपासून एक वर्ष आणि एक महिन्याच्या आत कधीही
- उत्तर असमाधानकारक असल्यास – संबंधित आई कजून उत्तर मिळाल्यानंतर एक वर्षाच्या आत कधीही,
टीप :
- तक्रारीमध्ये आरबी-आईओएस, 2021 मध्ये नमूद केल्यानुसार सर्व आवश्यक तपाकभाहिती असावी.
- तक्रार इतर कोणत्याही मंचावर हाताळली गेली। प्रलकित नसावी (जसे कोर्ट) किया आरबीआई लोकपालांकडून पूर्वी तिचे निवारण केले गेलेले नसाले.
तक्रार कशी नोंदवायची? RESERVE BANK Complaint Online :
- आरई विरुद्ध तक्रार खालीलपैकी कोणत्याही पद्धतीद्वारे दाखल केली जाऊ शकते
- https://cms.rbi.org.in येथे आरबीआई च्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली (सीएमएल) पोर्टलद्वारे ऑनलाइन तक्रार केली जाऊ शवको
- आरबी-आईओएस, 2021 मधील परिशिष्ट ए मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार वास्तविक स्वरुपात तार (पत्र पाल द्वारा) ‘केयीकृत पावती आणि प्रक्रिया केंद्र, या मजला, भारतीय रिझाई बैंक सेक्टर-17 सेंट्रल व्हिस्टर चंडीय 160017″ येथे प्रेषित केली जाऊ शकते
RESERVE BANK Complaint Online |
आरबीआई कडे तक्रार नोंदवण्याबद्दल अधिक माहिती कशी मिळवायची? RESERVE BANK Complaint Online :
- कोणतीही काली आस्त्रीआईच्या तक्रार निवारणमाहितीष्टीकरणासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी आधी दाखल केलेल्या तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी आरपीआई च्या संपर्क केंद्राशी संपर्क साधू शकते.
- संपर्क केंद्राचे कर्मचारी हिंदी आणि इजीतून माहिती साठी सकाळी 8:00 से रात्री 10:00 या वेळेत आणि दक्षा प्रादेशिक भाषांमध्ये (आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड़, मराठी, मल्याळम, ओरिया, पंजाबी, तेलुगु आणि तमिळ) माहिती साठी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत उपलब्ध असतील.
- इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम सुविधेद्वारे टोल फ्री क्रमांक (14448) देखील 24x7x365 उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी
कृपया भेट द्याः आस्त्री-आईओएल, 2021 वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न https://www.rbi.org.in/scripts/FS_FAQs.aspx?fn=2745 किवा सीएलएस पोर्टल https://cms.rbl.org.in/
निक्षेप, विमा आणि क्रेडिट गॅरंटी निगम (डीआईसीजीसी)
(डीआईसीजीसी विरुद्ध तक्रारीसाठी , सर्व सामान्य नागरिक खालील पत्यावराई-मेल आयडीवर तक्रार नोंदवू शकतात)
- निक्षेप विगा आणि केडिट गॅरंटी निगम
- महाव्यवस्थापक
- डीआयसीजीसी, तक्रार निवारण कक्ष,
- भारतीय खिर्ल्ड बैंक, दुसरा मजला,
- मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन समोर,
- तक्रारदार श्री राज कुमार, उप महाव्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 022-23028000 विस्तारित क्रमांक 8000 वर किया जेनेरिक ई-मेल dioge.complaints@rbi.org.in द्वारा संपर्क साधू शकतात. भायखळा, मुंबई-400008.