खड्डे बुजविण्यास सां.बा. विभाग कडुन युद्धपातळीवर सुरवात. Dainik-gramin-batmya

शेवगांव शरासह तालुक्यातील प्रमुख राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील सर्व खड्डे बुजविण्यास सां.बा. विभाग कडुन युद्धपातळीवर सुरवात कार्यकारी उप अभियंता श्री पाठक.

राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील सर्व खड्डे बुजविण्यास सां.बा. विभाग कडुन युद्धपातळीवर सुरवात
राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील सर्व खड्डे बुजविण्यास सां.बा. विभाग कडुन युद्धपातळीवर सुरवात.


अविनाश देशमुख शेवगाव.

शेवगांव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने दुरावस्था झाली होती.

शेवगांवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊस थांबताच युद्ध पातळीवर विशेष मोहिमेअंतर्गत लांबलेल्या परतीच्या पावसाने तालुक्यातील सर्वच महामार्गांवर खड्यांचे साम्राज्य झाले होतें तातडीने तीन ते चार टीम करून सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश येताना दिसत आहे 

ताजा कलम.

यां तात्पुरत्या मलम पट्टीने तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार नाही “एक ना धड भराभर रस्ते” अशी अवस्था झाली आहे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी भरघोस निधी आणुन सर्व प्रमुख राज्यमार्गाचा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित आहे.

*अविनाश देशमुख शेवगाव*

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !