गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” | “HOPE SPECIALITY PHARMA”.

गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 25 लाखापर्यंत मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.

संपर्कप्रमुखः श्री. शेटे साहेब.

7वा मजला, मंत्रालय, मुंबई. 

फोन नं- 022- 22026948

मंत्रालय, मुंबई. यांचा नियम.

1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला

2) केसरी/पिवळे रेशन कार्ड

3) आधार कार्ड

4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन.

कृपया ही माहीती सर्वांना पाठवा जेणेकरून गरीबांना याचा लाभ मिळेल.

ज्या मुलांना-मुलींना हृदयविकाराचा आजार आहे, आणि गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही, अश्या *९०,००,०००/-* मुला-मुलींच्या उपचाराची जबाबदारी घेणार आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तिला उपचाराची गरज असेल तर *Being Human* संस्थेला email द्वारे कळवा.  

*beinghumanemail@gmail.com*

तसेच, किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचार खर्च परवडत नाही. मात्र आता घाबरण्याचे कारण नाही.

दादर स्टेशनपासुन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावर “HOPE SPECIALITY PHARMA” सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत.

उदा. एखाद्या इंजक्शनची किंमत ९ हजार असेल ते आपणास येथे केवळ ४०० रू पर्यंत मिळेल.

पत्ता – होप speciality फार्मा.

Old Building 2A/2,

S.S.Wagh Marg,

Gandhi Chowk,

Naigaon, Dadar (East),

मुंबई – 400014.

संपर्क करा : 

hspmumbai@gmail.com*

फोन क्रमांक : 

9224247365/

9022247365/

022- 24147365.

२४ तास, हफ्त्याचे ७ दिवस, वर्षाचे ३६५ दिवस सेवेत अर्पण..

जास्तीत जास्त लोकांना पाठवा हा मेसेज आणि लोकांची महागडया औषधांपासून सुटका करा .

कृपया सर्वाना सांगा ….

आणि हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा…

तुमचा एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.

ßeing human

मोफत मिळणार उपचारपद्धती ते हि नाशिक मधे…..

ग्राम वैद्यकीय सहायता निधी
ग्राम वैद्यकीय सहायता निधी.

– आजार खालील –

– नूरो सर्जरी ( मेंदूच्या शत्रक्रिया ) – ऑथोपेडीक्स सर्जरी ( हाडांची शस्त्रक्रिया )

– जनरल सर्जरी ( सामान्य शस्त्रक्रिया )

– कार्डीयोलॉजी ( हदयाची रचना/ हदयरोग )

– क्रिटिकल केअर ( अतिदक्षता )

– जनरल मेडिसीन ( सामान्य औषधे )

– यन्डोकेनॉलॉजी ( ग्रंथी विकार )

– फलमोनोलॉजी ( फुफुसांचे विकार )

– गॅस्टॉयन्टेरॉलॉजी ( पोटांचे आजार )

– नेफोलॉजी ( किडनी व मुत्र विकार ) 

– नृरोलॉजी ( मेंदूरोग )

– सर्जीकल ऑन्कॉलॉजी 

– प्लास्टीक सर्जरी ( कायकल्प शस्त्रक्रिया )

– पॉली ट्रोमा ( अपघात )

– पेडीयाट्रीक्स सर्जरी ( बालरोग शस्त्रक्रिया )

– मेडिकल ऑन्कॉलॉजी 

– रेडीयेशन ( किरणे आवुळंच )

– सर्जीकल ( कॅन्सर शस्त्रक्रिया )

– अॅजिओग्राफी 

– अॅजिऑप्लास्टी

– बायपास

– हदयाची छिद्रेचे ऑपरेशन

– किडणी स्टोन सर्जरी 

– पोस्टेट सर्जरी 

– लहान मुलांच्या ( पेडीअॅट्रीक ) सर्जरी

संपर्क :

 *महेंद्र पगार* (8380093832) सरचिटणीस निमगाव मंडळ

 ‘आरोग्यदुत ‘ सेवाभावी संस्था

गाळा नं. २०८ पाहिला मजला, कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक .

तुषार जगताप : ९०११ ७३७३७३

योगेश नाटकर : ९४२३२४४४९५

विशाल कोशिरे : ९७६३४४९५९५

विलास जाधव : ८२७५१०४१५७

   पवन पवार :

 9421210992

   मोहन गरूड

  9881319724

कृपया ही पोस्ट सर्व ग्रुप वर पाठवा

जेणे करुन गरजवंत रुग्णांना फायदा होईल

५०/- फी.*

पेशंट बरोबर एका व्यक्त्तीला फ्री रहायला जेवायला.

*डिस्चार्ज नंतर पेशंटचे ४९/- परत देतात. फक्त १ रूपये वापरतीत. ट्रस्टचे हॉस्पिटल आहे. संपूर्ण आयूर्वेदिक पद्धतीने ऊपचार पद्धत. नो चीरफाड..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *