माहिती अधिकारी कार्यकर्ता यांनी पोलीस स्टेशन मध्ये लिहिला जबाब. ग्रामपंचायतची माहिती न दिल्याने ग्रामसेवक वर गुन्हा दाखल.
दिनांक 06 /06/2022 मी अमित अरविंद कटानरनवरे वय 37 वर्षे व्यवसाय वकील राहणार टावर नंबर तीनची प्लॉट नंबर 3002 इंडियाबुल्स ग्रींस कोन गाव तालुका पनवेल जिल्हा रायगड पिन कोड 41 0 2 21 मोबाईल नंबर 95 94 2 11 65 5 समक्ष पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे हजर राहून जबाब लिहून देतो की, मी अनुसूचित जातीच्या सदस्य असून माझी जात बहुउद्देशीय आहे. मी वरील दिलेल्या पत्त्यावरून दोन हजार बावीस पासून माझे कुटुंबीय आपल्या सोबत राहत आहे. दिनांक 14 1 2020 रोजी जन माहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक श्री रमेश कारेकर कोण ग्रामपंचायत तालुका पनवेल जिल्हा रायगड यांचेकडे मागण्यात आलेली माहिती खालील प्रमाणे आहे.
1) अनुसूचित जातीच्या जमातीच्या सदस्यांसाठी 15 टक्के विकास निधी वापरलेल्या बाबत खर्च केल्या बाबत संपूर्ण बिलाची माहिती नमुना क्रमांक 12 आकाश मी खर्चाचे प्रमाण अकस्मित सत्यप्रती मागितल्या होत्या. ( ग्रामपंचायतची माहिती )
2) 10, 11,12,13,14, 15 या वित्त आयोगाचा निधी वापरले बाबत बिलाचा संपूर्ण आणि नमुना क्रमांक बारा आकस्मित खर्चाच्या प्रमाणात काचा सत्य प्रति होते.
3) अनुसूचित जाती-जमातीच्या सदस्यांसाठी 15% निधीचा वापर मागितल्या आहेत.
4) 10 ते 15 वित्त आयोगाचे अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या निधीचा वापर कशाप्रकारचे करण्यात यावा याबाबतची संपूर्ण शासन निर्णय मार्गदर्शक सूचना आणि त्या संबंधित दस्तावेज प्रतिमा घेतल्या आहेत.
5) अनुसूचित जाती-जमातीच्या रहिवाशांच्या कल्याणासाठी राखीव असलेले 15 टक्के रक्कम व 10 ते 15 वित्त आयोगाचे रक्कम व आपल्याबाबत ऑडिट रिपोर्ट च्या संपूर्ण सत्य प्रति मागितल्या आहेत
6) कोन ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत फॉरेस्ट चा रहिवासी आदिवासी व्यक्तीच्या व शासकीय जमिनीवर खाजगी तिसगाव द्वारे उभारण्यात आलेल्या बांधकामाच्या सत्यप्रती मागितल्या आहेत.
7) ज्या तरतुदीप्रमाणे श्री रमेश तारेकर जन माहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक कोण यांनी 30 दिवसाच्या आत म्हणजे 14 2 2022 च्या आत मी मागितलेली माहिती मला प्रदान करणे हे त्यांचे कर्तव्य आहे परंतु त्यांनी त्यांच्या सदरचे कर्तव्य पार न पडल्याने तसेच मला आवश्यक असलेली माहिती प्रदान न केल्याने त्यांची माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 7(2) च्या तरतुदी अंतर्गत मी मागितलेली माहिती मला ना करण्यात आलेली आहे. ( ग्रामपंचायतची माहिती )
म्हणून मी दिनांक 11 2 2020 रोजी प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती पनवेल यांच्याकडे प्रथम अपील दाखल केला सदरच्या अर्जावरून सुनावणी करणेकामी श्री रमेश सातारकर यांचा ग्रामपंचायत कोण ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांनी देखील 09 05 2019 रोजी पंचायत समिती कार्यालय पनवेल दुपारी 12 वाजून 15 मिनिट वाजता हजर राहण्यात सांगितले.
सदर दिवशी मी अपिलाच्या सुनावणी कामी व्यक्तीच्या हजर राहिलो परंतु श्री रमेश तारेकर ग्रामपंचायत कोण ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक सदरचा सुनावणीस विस्तार अधिकारी तथा अपिलीय अधिकारी यांच्या सदर अपिलाच्या सुनावणी कामी हजर राहण्याचा आदेश असतानादेखील ते गैरहजर राहून त्यांनी समन्यायिक अर्धन्यायिक हजर राहण्याचा आदेश याचे उल्लंघन केले आहे.
सदर प्रथम अपिलावर एकतर्फी सुनावणी होऊन गुणवत्तेच्या आधारे मी मागितलेली माहिती मला सात दिवसाच्या आत श्री रमेश तारेकर ग्रामपंचायत कोण ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांनी मला विनामूल्य प्रदान करावेत असा आदेश प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी पनवेल यांनी दिनांक 09 05 2022 रोजी आदेश प्रधान केले सदर आदेशाची प्रत मी रमेश तारेकर कोण ग्रामपंचायत कार्यालयात तात्काळ सादर केली.
परंतु सदरच्या आदेश होऊन देखील श्री रमेश तारेकर ग्रामपंचायत कोण ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांनी सदरच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने मी दिनांक 21 05 2022 रोजी गटविकास अधिकारी तालुका पनवेल यांचे कार्यालय श्री रमेश तारीख ग्रामपंचायत कोण ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांच्या विरोधात कार्यवाही करून मी मागितलेली माहिती मला प्रदान करण्याबाबत विनंती अर्ज केला. ( ग्रामपंचायतची माहिती )
परंतु आयतागत सदरच्या माझ्या अर्जावर कारवाई झाली किंवा याबाबतची माहिती मला गट विकास अधिकारी पनवेल तालुका जिल्हा रायगड यांनी प्रदान केलेली नाही तसेच मी त्यांना फोन द्वारे अर्ज कारवाईबाबत विनंती केली.
असता त्यांनी मला बघु करु अशी उडवाउडवीची उत्तरे दिली माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 21 अंतर्गत कुठल्याही व्यक्तीने सदरच्या कायद्याअंतर्गत तार काढण्यात आलेले कर्तव्येही सहानुभूतीपूर्वक जर असेल तर त्याचे विरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये अशी तरतूद आहे. ( ग्रामपंचायतची माहिती )
परंतुश्री रमेश तळेकर ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांनी वरील नमूद केलेली कृती ही सहानुभूतीपूर्वक नसल्याकारणाने त्यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 21 च्या व तरतुदीने त्यांचा बचाव ए संरक्षण प्राप्त नाही कुठल्याही गुन्हेगारी कृत्याचे अन्वेषण करण्याचे करण्यात पोलिस ठाण्यात हजर झाली आहे.
तरी दिनांक 14 1 2020 रोजी पासून ते आजपर्यंत श्री रमेश सातारकर ग्रामपंचायत कोण ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या शासकीय फंडाचा दुरुपयोग करणाऱ्या इसमाना कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्यासाठी मी मागितलेली माहिती दडवून ठेवून अपिलाच्या सुनावणी साजरे राहण्याचीलोक सेवकाचे समन्यायी अन्यायी आदेश असताना सदरच्या आदेशाची मंधन करून विस्तार अधिकारी तथापि लादी कार्यांना देवी असलेली दत्ता व्यस्तता मी मागितलेल्या माहितीचा दस्तावेज सदरचे करता.
कायद्याचे अज्ञान केल्यामुळे सदर अपील सुनावणी गैरहजर राहून मी मागितलेली माहिती सात दिवसाचे आत प्रदान करण्याचे विस्तार अधिकाऱ्यांच्या देशभक्तांना देखील सदर आदेशाचे उल्लंघन करून कायद्याची अवज्ञा केल्या ने श्री रमेश तारेकर ग्रामपंचायत कोण ग्राम विकास अधिकारी यांच्याविरुद्ध कलम 166 175 176 188 217 प्रमाणे तक्रार आहे माझ्या वरील जबाब माझेच सांगणे प्रमाणेच टंकलिखित केलेला असूनही वाचून पाहिला असता तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे. ( ग्रामपंचायतची माहिती )
खालील दिलेला ग्रामपंचायतची माहिती PDF वाचू शकता…
Related RTI Post :
- ग्रामपंचायतची माहिती Mahiti Adhikar Karykarta याचा खून
- माहिती अधिकार अर्ज कसा करावा. | How to Apply RTI Offline In Marathi
- घरकुल योजनेचे माहिती अधिकार अर्ज कसा करावा ? | RTI Gharkul Yojana Format In Marathi
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
ग्रामपंचायतची माहिती Important Pdf | येथे क्लिक करा |
ग्रामपंचायतची माहिती Download PDF | येथे क्लिक करा |
Related Post :
- Information Related to Gram Panchayat | ग्रामपंचायत संबंधित माहिती
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती अधिकारद्वारे माहिती कशी मांगावी : RTI of gram panchayat employees
- स्वच्छ भारत मिशन माहिती अधिकारात माहिती उघड : Swachh Bharat Mission Grampanchayat