ग्रामपंचायत जन्म दाखला विनंती अर्ज कसा लिहावा नमुना. / Gram Panchayat Birth Certificate

ग्रामपंचायत जन्म दाखला विनंती अर्ज कसा लिहावा | ग्रामपंचायत जन्म दाखला विनंती अर्ज नमुना मराठी pdf | ग्रामपंचायत जन्म दाखला विनंती  अर्ज नमुना | ग्रामपंचायत जन्म दाखला विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज वाचा आणि आपल्या पद्धतीने शेअर करा.

ग्रामपंचायत जन्म दाखला विनंती अर्ज कसा लिहावा नमुना. / Gram Panchayat Birth Certificate
ग्रामपंचायत जन्म दाखला विनंती अर्ज कसा लिहावा नमुना. / Gram Panchayat Birth Certificate

How to write Gram Panchayat Birth Certificate Request Form ? : नमस्कार मित्रांनो ग्रामपंचायतीत जन्म दाखला साठी विनंती अर्ज नमुना हवा आहे काय ? तर आपण योग्य Official वेबसाईट ला भेट दिली आहे. जन्म दाखला साठी कोणते आणि कसे मुद्दे लिहावे ते आम्ही योग्य असा अर्ज नमुना ( PDF ) लिहून दिलेला आहे. 


जन्म दाखला विनंती अर्ज नमुनासाठी विशेष माहिती.

जन्म दाखला अर्ज लिहिणाऱ्या व्यक्तीने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायला हवा. विनंती अर्ज लेखनात विविध प्रकारची मागणीपत्रे, विनंतीपत्रे, यांचाही समावेश असतो. विनंती अर्ज लेखन करताना अर्जदाराने हस्ताक्षर, शुद्धलेखन, नीटनेटकेपणा याकडे लक्ष द्यायला हवे. विनंती अर्जात खाडाखोड असू नये.

Gram Panchayat Namuna : जन्म दाखला अर्ज तयार करतांना संबंधित, स्थानिक प्राधिकरणाच्या विशिष्ट आवश्यकता यावर अवलंबून असते. मी तुम्हाला एक ग्रामपंचायतसाठी विनंती अर्ज नमुना उपलब्द करून देत आहे. जो तुम्ही जन्म दाखला साठी  अर्ज तयार वापरू शकता. लक्षात ठेवा की तुमच्या ग्रामपंचायत मधील विशिष्ट नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे तुम्हाला ते जन्म प्रमाणपत्र मिळेल.

ग्रामपंचायत जन्म दाखलासाठी विनंती अर्ज नमूना.

आम्ही दिलेला जन्म दाखला चा ग्रामपंचायत विनंती अर्ज नमूना आपल्या हाताने लिहून अर्ज सादर करा. किंवा टायपिंग करून अर्ज सादर करा. ह्यात आम्ही काही कोंसात लिहिणार नाही त्या ठिकाणी आपले पद्धतीने लिहा. आम्ही ग्रामपंचायत विनंती अर्ज नमुना खालील प्रणामे लिहित आहे. आवश्यक मुद्दे हायलाइट न केले तरी चालते. अर्ज हा तथ्यांसह मुद्देसूद असावा.

विनंती अर्ज

प्रति
मा. सो. सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी.
ग्रामपंचायत (    ) यांच्या सेवेशी मोजे ( गावाचे नाव लिहा )
(तालुका जि, लिहा )
यांच्या सेवेशी
दिनांक.

अर्जदार चे नाव पूर्ण पत्ता लिहा : [तुमचे नाव] [तुमचा पूर्ण पत्ता]
[शहर, राज्य, पिन कोड] [ईमेल पत्ता] [फोन नंबर]


विषय : जन्म दाखला मिळणे बाबत. 

महोदय,
मा. महोदय, मी आपणास वरील विषयान्वये लेखी विनंती अर्ज करितो कि. मौजे ( गावाचे नाव लिहा ) येथील कायमचा सुशिक्षित रहिवासी असून मला माझ्या मुलगा / मुलगी ( मुलाचे किंवा मुलीचे नाव लिहा) असे असून, शासकीय कामासाठी जन्माचा दाखला मिळावा.

मी, खालील स्वाक्षरी करणारा मौजे ( गावाचे नाव लिहा ) , रहिवासी ( माझ्या/आमच्या मुलाच्या ) जन्म प्रमाणपत्राच्या ( ओरीजनल ) प्रतीसाठी अर्ज करत आहे. कृपया मी खालील दिलेला संबंधित तपशील नुसार शोधा: व मला जन्म दाखला देण्यात यावे.


मी, [तुमचे पूर्ण नाव], आपणास विनंती करतो की, माझा या अर्जात दिलेली माहितीनुसार सत्य आणि योग्य आहे. जर का माझी दिलेली माहिती खोटी आढळल्यास माझा जन्म दाखलाचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. मला ग्रामपंचायतच्या जन्म दाखला जारी करण्याचे सर्व नियम शर्ते आणि नियमांची जाणीव आहे. आणि त्यांचे पालन करण्यास मी सहमत आहे.

मा. महोदय, मला समजते की (ग्रामपंचायतसाठी विनंती अर्ज ) जन्म प्रमाणपत्राची प्रत मिळवण्याशी संबंधित शुल्क असू शकते आणि मी संबंधित शुल्क आवश्यकतांचे पालन करून संबंधित शुल्क भरून देईल. तसेच माझा जन्म दाखला विनंती अर्जचा विचार करावा.

महाशय, आपण या जन्म दाखला प्रकरणाकडे त्वरित लक्ष दिल्यास मी आपला ऋणी असेल, आणि त्या बद्दल मी दिलगरी व्यक्त करून आपणास धन्यवाद करितो. मला माझा कामासाठी जन्म दाखला आवश्यक कागदपत्रे प्रदान करून द्यावे . हि नम्र विनंती.

[तुमची स्वाक्षरी]
[तुमचे टाइप केलेले नाव]

Related Post : ग्रामपंचायत निराधार दाखला विनंती अर्ज Link

ग्रामपंचायत मृत्यू  दाखला विनंती अर्ज Link

ग्रामपंचायतसाठी विनंती अर्ज नमुना : PDF पहा .


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *