जिल्हापरिषद प्राथमिक शाळेजवळील त्या वादग्रस्त. |The controversial one near Zilla Parishad Primary School.

जिल्हापरिषद प्राथमिक शाळेजवळील त्या वादग्रस्त बांधकामाला तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी घेतला आक्षेप मुख्याधिकारी शेवगांव याना दिले लेखी आदेश.जिल्हापरिषद प्राथमिक शाळेजवळील त्या वादग्रस्त.  |The controversial one near Zilla Parishad Primary School.


अविनाश देशमुख शेवगांव } मा. तहसीलदार शेवगांव श्री छगनराव वाघ यांनी दिनांक 26 डिसेंबर रोजी पत्र जावक क्रमांक का. वि. 1488 / 2022 अन्वये जिल्हापरिषद प्राथमिक शाळेजवळील त्या वादग्रस्त बांधकामाला तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी घेतला आक्षेप मुख्याधिकारी शेवगांव याना दिले.

कापड दुकान व्यावसायिक गांधी क्लाथ चे मालक मनोज बालचंद गांधी यांचेकडुन प्रशासनाची आणि शालेय व्यवस्थापनाची परवानगी शिवाय पूर्वेकडील संरक्षक भिंत पाडुन सुमारे पाच फुट रुंद आणि दोनशे फुट लांब म्हणजे जवळ जवळ एक गुंठा जागेवर खड्डा खंदून नवीन बेसमेंट बांधण्यासाठी भला मोठा खड्डा खंदला संबंधित कापड व्यापाऱ्याकडून संरक्षक भिंत पूर्ववत बांधल्याशिवाय बांधकाम परवाना देऊ नये असा लेखी आदेश मुख्याधिकारी नगरपरिषद शेवगांव याना काढले आहेत 

*ताजा कलम*

*हे बांधकाम सरकारी जागेत सुमारे एक गुंठ्याचे अतिक्रमण करून बांधण्यास अटकाव करणाऱ्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक आणि पत्रकार याना जीवे मारण्याची धमकी एक गुंड प्रवृत्तीचा बिल्डर करत आहे यां अवैध बांधकामाला वाचा फोडणारी मुस्कटदाबी करतंय कोण???

*क्रमशः*

 धाडसाने यां गोष्टीचा पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यांच्या जीविताचे रक्षण करणार कोण लवकरच एक शिष्ट मंडळ अहमदनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक ओला साहेब यांची भेट घेणार आहे 

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *