ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे रोखणारा विनाश पुरूष. : गेंद्या पावरा. अध्यक्ष युवक कांग्रेस, शिरपूर तालुका.

खरे तर व्यापारी नितीने ‘जेथे लाभ तेथे मी’ या प्रमाणे राजकारण करून गडगंज, गर्भश्रीमंत आणि ईडीच्या भीतीने भाजपवासी झालेला विनाश पुरूष तथा विप. सदस्य अमरिश पटेल यांनी आदिवासी भागातील ठक्कर बाप्पा योजनेची विकास कामांना स्थगीती लावून आदिवासी भागातील कामे पूर्णत: बंद पाडली.

ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे रोखणारा विनाश पुरूष. हा पटेल आदिवासी समाजाचा कैवारी म्हणवून घेतो. तर दुसऱ्या बाजूला स्वत:चा आर्थिक फायदा होत नाही म्हणून आदिवासी भागातील ठक्कर बाप्पा योजनेच्या विकास कामांना स्वत:च्या लेटरहेडरून मागणी करून थेट स्थगिती मिळवतो..आणि म्हणे विकासासाठी भाजपात गेलो.!

खरे तर आदिवासी गावातील प्रत्येक सरपंच यांनी थेट भाजपा प्रदेश अध्यक्ष, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अध्यक्षांना पत्र व्यवहार करून अमरिश पटेलचा खरा आदिवासी विरोधी चेहरा समोर आणणे गरजेचे आहे.आणि म्हणूनच आदिवासी समाजाने भाजपाला आणि पटेलवर आश्रीत असलेल्या परावलंबी उमेदवार काशिराम पावरा यांना कदापि मतदान करू नका. हुकूमशाही हटाओ, लोकशाही बचाओ.

ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे रोखणारा विनाश पुरूष. गेंद्या पावरा. अध्यक्ष युवक कांग्रेस, शिरपूर तालुका.

ठक्कर बाप्पा योजनेची विकासकामे रोखणारा विनाश पुरूष.
हा आहे तो पुरावा. :

शिरपूर तालुक्यातील जुन्या बातम्या ⇓

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !