ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश

मुंबई महाराष्ट्र शासनाचा जी. आर. (आदेश) – आला आहे. प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्या ग्राम पंचायती मध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे फोटो किंवा व्हिडीओ शूट करून, तसेच त्या गावातील सरपंचानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा :

  • 1) भारतीय घटना मूलभूत वैशिष्ट्य लिंक
  • 2) भारतीय लोकशाहीचा पहिला स्तंभ. लिंक
  • 3) भारतीय संविधान राज्यघटना निर्मिती. लिंक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा.

एखाद्या ग्रामपंचायतमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही तर का साजरी केली नाही ? याचे स्पष्टीकरण गावातील प्रतिष्ठित व्याक्तीने पत्रकाराने शिक्षकांने तलाठी यांनी मोबाईल वरती शूटिंग घेवून http//bhartimaharashtra. gov.in या वेबसाईट वरती गावाचे नाव, तालुका, जिल्हा, सरपंचाचे नाव, ग्रामसेवकाचे नाव पाठवून द्यावे जेणेकरून संबंधित संरपच ग्राम सेवक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. ही पोस्ट लवकर गावागावांत पोहचली पाहिजे असे महाराष्ट्र शासनाकडुन कळविण्यात आले आहे.

अशाच प्रकारचे आम्ही दररोज केंद्र आणि राज्य सरकारचे योजनांचे माहिती या ग्रुप ला शेअर करत राहतो. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश !

आताच जॉईन व्हा.

Telegram Channel Link. |  

Facebook Channel Link. | 

हेही वाचा : 

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !