तिखोरा गावात जय आदिवासी युवा शक्ती शाखा उद्घाटन.

शहादा तालुक्यातील तिखोरा गावातील क्रांतीकारी आदिवासी युवांच्या पुढाकाराने जय आदिवासी युवा शक्ती (जयस) शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न.!

शहादा तालुक्यातील तिखोरा गावातील क्रांतीकारी आदिवासी युवांच्या पुढाकाराने जय आदिवासी युवा शक्ती (जयस) शाखा उद्घाटन करण्यात आले. ह्यावेळी जयस राज्य कार्यकारणीतील जयस उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष आप. विनोद माळी, उपाध्यक्ष विवेक पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष शैलेश पाडवी, शिरपूर तालुकाध्यक्ष भूपेश पावरा, उपाध्यक्ष जगदीश पावरा, तळोदा जयस तालुका उपध्यक्ष दिपक भिलं, तळोदा जयस दीपक भील.


तिखोरा गावाचे सरपंच परशुराम सोनवणे, पोलीस पाटील मंगल ठाकरे गावातील पदाधिकारी, जयस तालुका सचिव पृथ्वीराज उखळदे, जयस कार्यकर्ता प्रदीप गांगुर्डे, भरत पावरा, भीम आर्मीचे जितेंद्र पावरा, कलमाडी त.बो.जयस अध्यक्ष दिपक पाडवी व टीम, लोहार जयस अध्यक्ष मोतीलाल मोरे व टीम, जयनगर जयस अध्यक्ष कपिल चित्ते व टीम, खरवड जयस अध्यक्ष दिनेश मोरे व टीम, वरील गावातील जयस पदाधिकारी टीम व नंदुरबार, तळोदा, शहादा व शिरपूर तालुक्यातील जयस साथी व पदाधिकारी उपस्थित होते.


ह्यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ.हिरा पावरा, विनोद माळी, भूपेश पावरा, शैलेश पाडवी, जितेंद्र पावरा ह्यांनी युवांना मार्गदर्शन केले. आभार सरपंच परशुराम सोनवणे ह्यांनी मानले.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !