धुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी खुशखबर, नुक्लिअस बजेट योजना अंतर्गत मिळेल लाभच लाभ.

Table of Contents

धुळे जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांना लाभ मिळणार ! प्रांताधिकारी  यांची माहिती. 

धुळे | न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना शासनाने आणली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासींना या योजनेचा लाभ मिळू शकेल अशी माहिती धुळ्याच्या प्रांताधिकारी यांनी कळविली आहे.

अ गटात अनूसूचित जमातीच्या युवकांच्या १९ सामुहिक गटाना बँन्ड संच व इतर साहित्यासाठी ८५ टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल. तसेच क गटात अनुसूचित जमातीच्या ४० ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडी संच, ६० युवकांना क्रिकेट खेळ खेळण्याकरिता क्रिकेट साहित्य संच, ६० ग्रामपंचायतींना सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भजनी साहित्य, ६० ग्रामपंचायतीसाठी मंडप, खुर्ची व इतर साहित्य, तसेच ४० कलापथक प्रबोधकारांना जनजागृती करण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

वरील योजनांसाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून याबाबतचा विहित नमुना फॉर्म प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे २४ बडगुजर प्लॉट, राम सर्जिकल हॉस्पिटल शेजारी, ८० फुटी रोड, पारोळा चौफुली जवळ, धुळे येथे  26 डिसेंबर 2023 या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील. तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज 26 डिसेंबर २०२३ पर्यंत स्विकारले जातील. मुदतीनंतर फॉर्म वाटप अथवा स्वीकारले जाणार नाहीत.

सामुहिक गटाना बँन्ड संचसाठी लागणारे कागदपत्रे . 

  • जातीचा दाखला, 
  • उत्पन्नाचा दाखला, 
  • दारिद्र्य रेषेचा दाखला, 
  • आधार कार्ड, 
  • रहिवास दाखला, 
  • बॅक पासबूक, 
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, 
  • ग्रामसभेचा ठराव, 
  • योजनेच्या अनुसरून कागदपत्र, 
  • यापुर्वी इतर शासकीय योजनांमधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी.
  • सामुहिक गटाची यादी, 

४० ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडी संचसाठी लागणारे कागदपत्रे .

  • जातीचा दाखला, 
  • उत्पन्नाचा दाखला, 
  • दारिद्र्य रेषेचा दाखला, 
  • आधार कार्ड, 
  • रहिवास दाखला, 
  • बॅक पासबूक, 
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, 
  • ग्रामसभेचा ठराव, 
  • यापुर्वी इतर शासकीय योजनांमधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी.

६० युवकांना क्रिकेट खेळ खेळण्याकरिता क्रिकेट साहित्य संचसाठी लागणारे कागदपत्रे .

  • जातीचा दाखला, 
  • उत्पन्नाचा दाखला, 
  • दारिद्र्य रेषेचा दाखला, 
  • आधार कार्ड, 
  • रहिवास दाखला, 
  • बॅक पासबूक, 
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, 
  • ग्रामसभेचा ठराव, 
  • प्रमुख व सदस्याची यादी.
  • यापुर्वी इतर शासकीय योजनांमधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी.

६० ग्रामपंचायतींना सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भजनी साहित्य संचसाठी लागणारे कागदपत्रे .

  • जातीचा दाखला, 
  • उत्पन्नाचा दाखला, 
  • दारिद्र्य रेषेचा दाखला, 
  • आधार कार्ड, 
  • रहिवास दाखला, 
  • बॅक पासबूक, 
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, 
  • ग्रामसभेचा ठराव, 
  • प्रमुख व सदस्याची यादी.
  • यापुर्वी इतर शासकीय योजनांमधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी.

६० ग्रामपंचायतीसाठी मंडप, खुर्ची व इतर साहित्य संचसाठी लागणारे कागदपत्रे .

  • जातीचा दाखला, 
  • उत्पन्नाचा दाखला, 
  • दारिद्र्य रेषेचा दाखला, 
  • आधार कार्ड, 
  • रहिवास दाखला, 
  • बॅक पासबूक, 
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, 
  • ग्रामसभेचा ठराव, 
  • यापुर्वी इतर शासकीय योजनांमधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी.

४० कलापथक प्रबोधकारांना जनजागृती करण्यासाठी साहित्य संचसाठी लागणारे कागदपत्रे .

  • जातीचा दाखला, 
  • उत्पन्नाचा दाखला, 
  • दारिद्र्य रेषेचा दाखला, 
  • आधार कार्ड, 
  • रहिवास दाखला, 
  • बॅक पासबूक, 
  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, 
  • ग्रामसभेचा ठराव, 
  • पथक प्रमुख व सदस्याची यादी.
  • यापुर्वी इतर शासकीय योजनांमधुन लाभ न घेतल्याचा दाखला (स्वयंघोषणापत्र) इत्यादी.

हेही वाचा : न्युक्लियस बजेट योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री, फवारणी पंप व सौर दिवे. लिंक .

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !