नंदुरबार जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे यास राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

Nandurbar News Today : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रिप्राणी या गावातील बाल शौर्य वीर आदित्य विजय ब्राह्मणे 2024 सालाचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार झाला त्यासाठी तिचे मनःपूर्वक अभिनंदन! 

नंदुरबार जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे यास राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान
नंदुरबार जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे यास राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान 


संपूर्ण देशातून ज्या 19 जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली त्यातील महाराष्ट्रातील एकमेव बालौर्यविर आदित्य आहेत. आदित्यने वर्षभरापूर्वी मामी भावांना पाण्यात बुडवण्यापासून वाचवले होते. आदित्यला 26 जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते हा शौर्य पुरस्कार प्रदान केला जाईल.

हेही वाचा : नंदुरबार जिल्ह्यातील अस्थांबाची उल्लेखनीय माहिती जाणून घ्या.या 2024 वर्षाचा पंतप्रधान राष्ट्रीय बाल शक्ती मरणोत्तर पुरस्कारासाठी कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी साहेबांनी सातत्याने दिल्ली दरबारी पाठपुरावा केला. आणि आपल्या आदित्यच्या शौर्याचं अतुलनीय कार्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केलेत.

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे यास राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहीद शिरीष कुमार यांच्या वारसा जपणाऱ्या शौर्य वीर आदित्यला हा पुरस्कार (मरणोत्तर) मिळाल्याबद्दल वीरांचं मनःपूर्वक अभिनंदन..Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *