नवादेवी धबधबा आणि मंदिर ची रोचक माहिती. | Navadevi Waterfall Temple Information In Marathi

Nava devi waterfall | नवादेवी धबधबा. / Nava Devi Temple | नवादेवी मंदिर ची रोचक माहिती.

Nava devi waterfall | नवादेवी धबधबा. | Navadevi Temple | नवादेवी मंदिर ची रोचक माहिती.
Nava devi waterfall | नवादेवी धबधबा. | Navadevi Temple | नवादेवी मंदिर ची रोचक माहिती.

जितेंद्र पावरा तालुका प्रतिनिधी : नवादेवी धबधबा हा महाराष्ट्र च्या आणि ( सातपुडा ) उत्तर सीमेवर आहे. हा धबधबा धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील कोडीद ग्रामपंचायत मध्ये असून हा धबधबा शिरपूर तालुका पासून 38.५ किलो मीटर वर अंतरावर आहे. पावसाळ्यात हा धबधबा दर रविवारी पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसते. काही फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो. नवादेवी धबधब्यात मनसोक्त पणाने भिजतात. धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्याचा आनंद काही औरच करतात.

नवादेवी मंदिर. ( Navadevi Waterfall, Temple Information In Marathi )

शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात नवादेवी नावाचा छोटा आदिवासी पाडा आहे. येथे नवादेवीचे अतिशय सुरेख मंदिर आहे. नवादेवी मंदिरात देवीची मुर्ती आहे. त्रिशुलच्या प्रतिकृती आणि मंदीरावर नाग, काढल्या आहेत. आदिवासी बांधव पूर्वीपासून येथे आदिवासी बांधव नवस फेडण्यासाठी येतात. नवादेवी धबधब्यालगत मंदिर असल्याने या पर्यटन स्थळाला तेथील पर्यटकांची जास्त गर्दी दिसते. धबधब्याच्या काठावर असलेल्या  मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. पावसाळी पर्यटनात नवादेवी परिसरात मनमोहक वातावरण पहावयास मिळते. यामुळे नवादेवी धबधब्यालगत कोसळणाऱ्या या धबधब्यास भेट देऊन परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिल्यास मंदिरात जात असतात. 

Z.P. SCHOOL NAVADEVI जिल्हा परिषद मराठी शाळा नवादेवी.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवादेवी . या शाळेत १ ली ते ४ वी पर्यंतचे वर्ग असून शाळेत गुणवत्ते बरोबर, सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम शिक्षक राबवत आहेत.  या गावात चौथी नंतर पुढील वर्ग नसल्याने आणि चांगल्या शिक्षणासाठी , पालकांना पैसे जमत नसल्याने मुलांचा अभ्यास घेण्यात येणाऱ्या अडचणींमुळे पालक आता मुलांना जिल्हा परिषद नंतर आश्रम शाळेतच घालत आहेत.

शिरपूर तालुक्यातील कोडीद येथील किल्ला. 

टाक्यापानी गावाजवळ आजूबाजूला उंच डोंगर आहेत. जंगलातून वेगाने पाणी येते. खळखळून खाली पांढराशुभ्र पाणी खाली येतानाचे दृश्य अतिशय रमणीय आहे. पाण्याचा तीरकस उतार असल्यामुळे चांगला आनंद घेता येतो. कोडीद येथे पुरातन महादेव मंदीर व किल्ल्याचे अवशेष आहेत.

Faq. नेहमी विचारले जाणारे प्रश्न.

1) नवादेवी मंदिरात जाणारा रस्ता कसा आहे.

उत्तर : ओबड-धोबाड रस्ता आहे.

2) नवादेवी धबधबा येथे दररोज गर्दी असते का!

उत्तर : नाही – रविवारी गर्दी असते.

3) नवादेवी धबधबा आदिवासी पेसा क्षेत्रात आहे का!

उत्तर : हो ‘ पेसा क्षेत्रात येत असते.

टीप : आपल्या क्षेत्रातील जुने मंदिर / पर्यटन स्थळ  कायमस्वरूपी गुगल वर अपडेट करण्यासाठी. खालील contact us वर जाऊन नक्कीच संपर्क करा.. 

#navadevi  #Waterfall  #NavadeviTemple  #NavadeviWaterfall  #NavadeviInformationInMarathi

सातपुडा धाबादेवी एक प्राचीन मंदिर आणि पर्यटन स्थळ.  वाचा लिंक

दुरबड्या गाव बिजासन माता मंदिर कि कहानी, इतिहास के बारे में. पढे. लिंक. 

बडी बिजासन माता कि कहानी. लिंक. 

नवादेवी धबधबा || Tourist Place || पर्यटन स्थळ –

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *