नवीन पासबुकसाठी अर्ज कसा करावा. योग्य असा अर्ज नमुना. नवीन पासबुकसाठी अर्ज कसा करावा. योग्य असा अर्ज नमुना.

नवीन पासबुकसाठी अर्ज : नमस्कार मित्रांनो शासकीय योजना, किंवा शालेय कामासाठी, बँकेचे खाते पुस्तक हवे असते, आणि कायदेशीर अर्ज कसा लिहावा, आम्ही देत आहोत नवीन पासबुकसाठी अर्ज कसा करावा. तसेच योग्य असा अर्ज नमुना PDF आणि फोटो..

नवीन पासबुकसाठी अर्ज कसा करावा. योग्य असा अर्ज नमुना.
नवीन पासबुकसाठी अर्ज कसा करावा. योग्य असा अर्ज नमुना. 


नवीन पासबुकसाठी अर्ज नमुना 

मा सो. शाखा व्यवस्थापक,(  बँक शाखेचे नाव लिहा.  )  बँक,

( पूर्ण पत्ता ) लिहा यांच्या सेवेशी.

तारीख:- DD/MM/YYYY

विषय:- नवीन पासबुक जारी करण्यासाठी अर्ज.

अर्जदार : ( अर्जदाराचे पूर्ण नाव लिहा ) 

आदरणीय सर/मॅडम, माझे नाव “तुमच्या नावाचा उल्लेख करा” आहे आणि मी “तुमच्या पत्त्यावर” राहतो. माझे तुमच्या शाखेत खाते क्रमांक ************ असलेले चालू खाते आहे. मी माझ्या व्यवसायाशी संबंधित या खात्यात दररोज बरेच व्यवहार करतो. यामुळे, माझ्या पासबुकची सर्व पाने वापरली गेली आहेत आणि आता मला माझ्या पासबुकमधील माझ्या व्यवहारांच्या नोंदी अपडेट करता येत नाहीत.

त्यामुळे मला तातडीने नवीन पासबुक हवे आहे. जेणेकरून मी माझ्या नवीन पासबुकमध्ये सर्व व्यवहार तपशील अपडेट करू शकेन. म्हणून, कृपया मला लवकरात लवकर नवीन पासबुक जारी करा.

धन्यवाद, 

तुमची विनम्र स्वाक्षरी 

संपर्क क्रमांक:- XXXXXXXXXX

संबंधित लेख : बँक स्टेटमेंट साठी अर्ज कसा करावा.

नवीन पासबुकसाठी अर्ज कसा करावा. योग्य असा अर्ज नमुना.

वरील नवीन पासबुकसाठी अर्ज कसा करावा. योग्य असा अर्ज नमुना दिलेला आहे आपल्या हाताने सुवाच्छ अक्षराने लिहून आपल्या जवळच्या शाखेत जमा करा. किंवा आपल्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन मराठी, हिंदी , इंग्लिश टायपिंग करून घेऊ शकता. आणि शाखेत जमा करू शकता.

नवीन पासबुकसाठी योग्य असा अर्ज नमुना PDF 

नवीन पासबुकसाठी अर्ज नमुना PDF उपलब्द करून  देत आहे, लिंक वर क्लिक केल्यास Download होईल,  आणि या संबधित माहित नवीन ATM साठी अर्ज कसा करावा या बद्दल देखील लिंक उपलब्द करून देत आहे. 

नवीन पासबुकसाठी योग्य असा अर्ज नमुना फोटो

नवीन पासबुकसाठी योग्य असा अर्ज नमुना. PDF आणि फोटो
नवीन पासबुकसाठी योग्य असा अर्ज नमुना फोटो

तुम्हाला कोणती माहिती पाहिजे 
खाली क्लिक करून website वर भेट द्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *