पंडित उपाध्याय स्वयं योजनेसाठी वयोमर्यादेत वाढ.

पंडित उपाध्याय स्वयं योजनेसाठी वयोमर्यादेत वाढ.

नाशिक : पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय २८ हून ३० वर्षे करण्यात आले आहे. या बदलास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय २८ हून ३० वर्षे करण्यात आले आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेत सुधारणा व्हावी यासाठी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि मंत्रालयातही सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्या प्रयत्नांना यश आल्यामुळे हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. आणखीही प्रलंबित मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात, अशी मागणी कायम आहे. लकी जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

लाभ होणार आहे. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीनंतरच्या अभ्यासक्रमास या योजनेचा हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेल्या; परंतु शासकीय विद्यार्थ्यांना भोजन, निवास व स्तरांवरून करण्यात येत होती.

इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हास्तर, विभागीयस्तर व मोठ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात देय असलेली रक्कम थेट जमा करण्याबाबत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना सुरू करण्यात आलेली आहे.

लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय २८ वर्षापेक्षा वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अधिक नसावे अशी तरतूद आहे. या वीस हजार संख्येच्या मर्यादेत ही तरतुदीत सुधारणा करून वयोमर्यादा योजना आहे. अनुसूचित जमातींच्या ३० करण्याबाबतची मागणी विविध

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !