“कोडीद येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा”
शिरपूर तालुक्यातील कोडीद गाव व परिसरातील युवक, नागरिक, लोकप्रतिनिधी, पाचपंच ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने १५ नोव्हेंबर २०२०रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य चौक, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद व गावातील शाळेत अंगणवाडीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
कोडीद येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा |
हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला. ह्यानिमित्त कोडीद गावातील मुख्य चौकात हा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
ह्यावेळी कोडीद गावातील पाच पंच, युवक व बुजुर्ग लोकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्यांच्या स्मारकास व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेस पूजा करून पुष्पाहार अर्पण करण्यात आले.
Related Post :
- Birsa Munda History In Marathi | बिरसा मुंडा यांचा इतिहास वाचा.
- क्रांतिवीर Tanya Mama Bhill यांचा महान इतिहास वाचा मराठीत
- आदिवासी क्रांतिकारक जीवा वसावा का जीवन परिचय जाने
ह्यावेळी उपस्थित पोलीस पाटील भरत पावरा, लोकनियुक्त सरपंच कु.आरती प्रकाश पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी व जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, सामजिक कार्यकर्ते.
उपसरपंच प्रतिनिधी गौतम सोनवणे, पंचायत समिति सदस्य प्रतिनिधी कांतिलाल पावरा, ग्रामविकास अधिकारी सूर्यवंशी, माजी उपसरपंच विलास पाटील, संभू पावरा, मगन पावरा, वेचाण पावरा, रणजित पावरा, कनवर पावरा, शब्बीर पावरा, सनी पावरा, दिला पावरा, मगन पावरा, राजू पाटील, रंगराव पावरा, गोविंद पावरा, अशोक पावरा, देवा भिल रोहिदास पावरा व परिसरातील गावातील अनेक नागरिक व युवा उपस्थित होते.
आपले मनोगत व सर्वांचे आभार डॉ.हिरा पावरा ह्यांनी व्यक्त केले.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |