प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी सरकार ५ ब्रास वाळू मोफत देणार – मुख्यमंत्री – फडणवीस.
ग्रामीण बातम्या मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घराच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. यासाठी कोणतीही रॉयल्टी आकारली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
बुधवारी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जमीन खरेदी योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला.
हेही वाचा – आपल्या क्षेत्रात बोगस डॉक्टर आढळून आल्यास त्यांच्या विरुद्धात तक्रारी कुठे करायची | लिंक
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. लिंक
यावेळी वर्धा येथील आरती कोट्टेवार आणि गडचिरोलीतील फुलेवाडा भागातील जावेद शेख यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी टीआय न मिळाल्याची समस्या सांगितली.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरांच्या बांधकामासाठी ५ ब्रासपर्यंतची वाळू मोफत दिली जाणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हादंडाधिकारी व तहसीलदारांना सूचना देण्यात येणार आहेत.
आम्ही दररोज केंद्र आणि राज्य सरकारचे योजनांचे माहिती या ग्रुप ला शेअर करत राहतो.
आताच जॉईन व्हा.👇🏻
Telegram Channel Link. |
Facebook Channel Link. |
शासन निर्णय :