महाराष्ट्र पोलीस भरती 2022 | पोलीस भरती चा शासन निर्णय |

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 | पोलीस भरती चा शासन निर्णय |
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 | पोलीस भरती चा शासन निर्णय.

महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले.

भाग 11 आणि त्या मध्ये प्रसिद्धीत केलेले नियम वा आदेश विभाग अधिसूचना नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार दिलेले कलम आणि पाच क दंड द्वारे केलेल्या अधिकारांच्या आणि त्याच्यासोबत नित्या समर्थन करणाऱ्या सर्व इतर अधिकाऱ्यांना वापर करून महाराष्ट्र शासन सेवा प्रवेश नियम 2011 मध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता पुढील नियम करीत आहेत.

1) या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश पहिली सुधारणा नियम 2022 असे म्हणावे.

 2)  महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 च्या नियम चार एवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल.

 4 (1) शारीरिक चाचणी 50 गुण

 जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अहर्ता पुणेकर चा तमाशा आमदारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल.

अ ) पुरुष उमेदवार.

 १) 1600 मीटर धावणे 20 गुण

 २) 100 मीटर धावणे 15 गुण.

 ३) गोळा फेक 15 गुण

B) महिला उमेदवार 50 गुण.

१) 800 मीटर धावणे 20 गुण.

२) 100 मीटर धावणे 15 गुण

३) गोळा फेक 15 गुण.

2) लेखी चाचणी 100 गुण.

अ ) शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्ग मधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10

या प्रमाणात शंभर गुणांचा लेखी चाचणी साठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यात पात्र असतील. 

ब ) की चाचणीमध्ये पुढील विषय समाविष्ट असतील.

    1) अंकगणित

    2) सामान्‍य ज्ञान व चालू घडामोडी

    3) बुद्धिमत्ता चाचणी

    4) मराठी व्याकरण.

क ) लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल लेखी चाचणी चा कालावधी 90 मिनिटाच्या इतका असेल.

पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी घटित केलेले निवड मंडळ या नियमाचे पोट नियम एक व दोन मध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार करतील शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांची एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस दिनांक 10 डिसेंबर 2020 मध्ये आणि त्यानंतरच्या शासनाने वेळोवेळी काढलेल्या कोणत्याही आदेशानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

 

महाराष्ट्र पोलीस भरती 2022
महाराष्ट्र पोलीस भरती GR.


पोलीस भरती चा पूर्ण जी. आर.वाचायचे असल्यास आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा… Link 

शासकीय योजनाचे माहिती हवी असल्यास आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा…. Link.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !