महाराष्ट्र राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू. संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार फायदा.

पुण्यात रहाणारे आणि बाहेरून येणारे उपचारासाठी जाण्याआधी हे अवश्य वाचा. 

काॅपी करून योग्य ठिकाणी ठेवा.

पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.

याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, मुख्यमंत्र्यांना व धर्मादाय आयुक्तांना पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला शासनाला जाग आणुन दिली आणि आज अखेर या प्रयत्नाला यश आले आहे, याचा फायदा संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे, उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू. संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार फायदा.


राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू.

“धर्मादाय” शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे, राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे, राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे “धर्मादाय’ हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल, वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.

धर्मादाय रुग्णालयाचे नाव/वैद्यकीय केंद्राचे नाव, पत्ता व वैद्यकीय समाजसेवकाचे नाव.

१ रुबी हॉल क्लिनिक,४०, ससून रोड, पुणे-४११००१. ७४९ ७५ ७५ श्रीमती.पुनम चव्हाण ०२०-२६१२३३९१/ ९७३००१२९६५ श्रीमती.पुनम चव्हाण ०२०-२६१२३३९१/ ९७३००१२९६५ .


२ जहांगीर हॉस्पिटल,३२, ससून रोड, पुणे -४११००१. ३३५ ३३ ३३ श्री.गोपाल फडके ०२०-६१८१९९९९ ८८८८२१०१० श्री.गोपाल फडके ०२०-६१८१९९९९ ८८८८२१०१० श्री.प्रवीण बाळकृष्ण चव्हाण 7447643642 

३ एन एम वाडिया कार्डीओलॉजी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल जवळ, ३२, ससून रोड, पुणे- ४११००१. ५७ ६ ६ श्रीमती.इच्चापुरीया ०२०-२६०५८१३६ श्रीमती.इच्चापुरीया ०२०-२६०५८१३६ ….. 


४ एन एम वाडिया हॉस्पिटल, २८३, शुक्रवार पेठ, पुणे-४११००२. ७० ७ ७ श्रीमती.स्मिता करंदीकर ०२०-२४४७०७९३ ९८५०९३१९१६ श्रीमती.स्मिता करंदीकर ०२०-२४४७०७९३ ९८५०९३१९१६ 


५ ईनलॅक्स अॅण्ड बुधराणी हॉस्पिटल, ७-९ , कोरेगाव पार्क, पुणे-४११००१. ३६९ ३७ ३७ श्री.पुरुषोत्तम सारडा ०२०-६६०९९९९९ ९८२२०५३०२८ श्री.पुरुषोत्तम सारडा ०२०-६६०९९९९९ ९८२२०५३०२८ श्रीमती.पुनम सचिन हरिहर 7040202471 

६ के ई एम हॉस्पिटल,४९९ ,रास्तापेठ, पुणे-४११०११. ५५० ५५ ५५ श्री.विजय यादव ०२०-६६०३७३१७ ९८२२१२१०३१ श्री.विजय यादव ०२०-६६०३७३१७ ९८२२१२१०३१ 


७ संचेती हॉस्पिटल, १६, शिवाजीनगर , पुणे-४११००४ १०० १० १० श्री. आर.वाय.पवार ०२०-२५५३६२६२ ९८८१२३५७६७ श्री. आर.वाय.पवार ०२०-२५५३६२६२/ ९८८१२३५७६७ 


८ सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ३० सी, एरंडवणे,कर्वे रोड, पुणे-४११००१. २०२ २० २० श्रीमती.शर्मिला पाध्ये ०२०-२५४०३२७ ९६७३३३८०७४ श्रीमती.शर्मिला पाध्ये ०२०-२५४०३२७/ ९६७३३३८०७४  


९ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल,एरंडवणे, पुणे-४११००४. ६२६ ६२ ६२ श्रीमती.शिरोडकर ०२०-४९१५२०२० ०२०-६६०२३०२० श्रीमती.शिरोडकर ०२०-४९१५२०२०/ ०२०-६६०२३०२० श्री.चंद्रकांत शिवाजी केदार 9967259545 


१० माई मंगेशकर हॉस्पिटल,स. नं ११७/१ मुंबई बेंगलोर हायवे, वारजे, पुणे-४११०५८. ४५ ४ ४ श्रीमती.मुग्धा ०२०-४०५४१००० ८६९८१७७६६५ श्रीमती.मुग्धा ०२०-४०५४१०००/ ८६९८१७७६६५ 


११ भारती हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,भारती विद्यापीठ भवन, लाल बहादूर शास्त्री मार्ग,पुणे-४११०३०. ८३१ ८३ ८३ श्री.प्रवीण जाधव ८५५१०९९८९८ ०२०-४०५५५५५५ श्री.प्रवीण जाधव ८५५१०९९८९८ ०२०-४०५५५५५५ श्री.अविनाश रामदास चव्हाण 9881375319


१२ भारती आयुर्वेदिक हॉस्पिटल,कात्रज,धनकवडी ,पुणे-४११०४३. २०० २० २० श्री.शेख/सुरज मोहिते ०२०-४०५५५६३१ ९८९०४७८६६६ श्री.शेख ०२०-४०५५५६३१ ९८९०४७८६६६ 


१३ आयुर्वेद हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, विश्वशांती धाम,केसनंद रोड,वाघोली, पुणे-४१२२०७. १६५ १७ १७ श्री. बागायतकर ०२०-६७३४६१२१ ९४०३३३५४६८० श्री. बागायतकर ०२०-६७३४६१२१ ९४०३३३५४६८० 


१४ पूना हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,२७,सदाशिव पेठ ,पुणे-४११०३०. २४५ २४ २५ श्री.सी.पी.ठक्कार ०२०-६६०९६००० ९८२२७०७१८८ श्री.सी.पी.ठक्कार ०२०-६६०९६००० ९८२२७०७१८८ 


१५ रत्ना मेमोरियल हॉस्पिटल,९६८,सेनापती बापट रोड,पुणे-४११०५३. १० श्रीमती.विजयमाला चव्हाण ०२०-४१०९७७७७ ७०३८१०२६७५ श्रीमती.विजयमाला चव्हाण ०२०-४१०९७७७७ ७०३८१०२६७५ श्रीमती.प्रज्ञा अविनाश चव्हाण 9766316918 


१६ जोशी हॉस्पिटल, ७७८, कमला नेहरू पार्क समोर,शिवाजी नगर,पुणे-४११००४. ९० ९ ९ श्री.सुधाकर गवंडगावे ०२०-४१०९६६६६ ९४०३५४३२८५ श्री.सुधाकर गवंडगावे ०२०-४१०९६६६६ ९४०३५४३२८५ श्री.अमित गंगाधर शेंडगे 9975875853 


१७ लोकमान्य हॉस्पिटल, टेल्को रोड, चिंचवड,पुणे-४११०३३. १०१ १० १० श्रीमती.स्नेहल बिकुले ०२०-४६६०६८०० ९६७३९९४७०९ श्रीमती.स्नेहल बिकुले ०२०-४६६०६८०० ९६७३९९४७०९ 


१८ लोकमान्य हॉस्पिटल, निगडी, पुणे-४११०४४. १०९ १० १० श्रीमती.राजश्री काशिकर ०२०-४६६०६८०० ९५५२५३२०३६ श्रीमती.राजश्री काशिकर ०२०-४६६०६८०० ९५५२५३२०३६ 


१९ वैद्य. पुरुषोत्तम शास्त्री नानल हॉस्पिटल, २५, कर्वे रोड, पुणे-४११००४. १० २ २ श्रीमती.मोहिनी वसवे ०२०-२५४४०९२२ श्रीमती.मोहिनी वसवे ०२०-२५४४०९२२  


२० सूतिका सेवा मंदिर रुग्णालय,२५२,नारायण पेठ,लक्ष्मिरोड,पुणे-४११०३०. १६ २ २ श्री.सुरेश देवधर ०२०-२४४५४७२४ श्री.सुरेश देवधर ०२०-२४४५४७२४ 


२१ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑथोमलॉजी, (एन आई ओ हॉस्पिटल),महात्मा फुले म्युझियम जवळ,शिवाजीनगर, पुणे-४११००५. १६ २ २ श्रीमती.सुनीता कांबळे ०२०-४१४६०१०० ८६००००५५२४ श्रीमती.सुनीता कांबळे ०२०-४१४६०१०० ८६००००५५२४ 


२२ सेठ. ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल,५८०/२, रास्तापेठ वै.नानल शास्त्री पथ,पुणे -४११०११. 


 २१ श्री.संजय कुऱ्हाडे ०२०-२६३३६२९६ ९७६७४४००४८ श्री.संजय कुऱ्हाडे ०२०-२६३३६२९६ ९७६७४४००४८ 


२३ सुबुध हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर, १४५/३,४, शिवाजी पुतळा, कोथरूड, पुणे- ४११०३८. ३० ३ ३ श्री.ज्योत्सना ह्तरमनी ०२०-२५३९४४६४ ९६६५९१७१९२ श्री.गिरीश धोटे ०२०-२५३९४४६४ ७०३८२४६८५६ 


२४ संजीवन हॉस्पिटल, प्लॉट न.२३, कर्वे रोड, पुणे-४११००४. ८० ८ ८ श्रीमती.संगीता भालशंकर ०२०-२५४२४३८४ ९८२२५४४४३१ श्रीमती.संगीता भालशंकर ०२०-२५४२४३८४ ९८२२५४४४३१ 


२५ कवडे नर्सिग होम,मनिषा थेटर जवळ उत्तमनगर, पुणे-४११०२३. ३० ३ ३ श्री.अजय कवडे ९८२२५२३०२३ श्री.अजय कवडे ९८२२५२३०२३

 

२६ साने गुरुजी आरोग्य केंद्र, माळवाडी, हडपसर, पुणे-४११०२८. २२५ २३ २३ श्रीमती.स्वाती जोशी-पवार ०२०-२६९९९४०५ ९९७५७८८७१२ सागर मिटकरी ०२०-२६९९९४०५ ९८२३९७८९१८ 


२७ विलू पूनावाला हॉस्पिटल, स.नं.८४, पुणे सोलापूर रोड, वैभव थेटर मागे, हडपसर, पुणे-२८. ५९ ६ ६ श्रीमती.निरंजनी कुमार ०२०-६७४५२२२२ ८९९९५२०६७७ श्री.एन.वाय.शेख ०२०-६७४५२२२२ ९०२१३७६९८५ 


२८ इनामदार मल्टीस्पेशालिटीहॉस्पिटल,स.नं. १५, फातिमानगर,पुणे-४११०४०. १०२ १० १० श्रीमती.रुचा बोरवणकर ०२०-३०५०२२४४ ०२०-६६८१२२२२ ९०११०००२०१ श्रीमती.रुचा बोरवणकर ०२०-३०५०२२४४ ०२०-६६८१२२२२ ९०११०००२०१ 


२९ डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,पिंपरी, पुणे-४११०१८. १४७० १४७ १४७ श्रीमती.अनिता पवार ७३५०१७५१७७ श्रीमती.रुपाली ठाकरे ९९६०९६६८१५ डॉ.शालिनी ९९६००८१३६९ ०२०-२७४२२१३४ श्रीमती.संगीता वेणुगोपाल 7038499801

9011973941

 

३० धन्वंतरी हॉस्पिटल,सेक्टर नं २७, टिळक रोड, प्राधिकरण, निगडी, पुणे-४११०४४. ३० ३ ३ श्रीमती.स्मिता घोबाले ०२०-२७६५६९५० ९९२२३४४४१५ श्रीमती.स्मिता घोबाले ०२०-२७६५६९५० ९९२२३४४४१५ 


३१ डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल हॉस्पिटल,तळेगाव दाभाडे,पुणे-४१०५०७. ५७० ५७ ५७ श्री.संदीप टिळेकर ०२११४-३०८३०० ८०८७०९९०४०/४१/४२ श्री.संदीप टिळेकर ०२११४-३०८३०० ८०८७०९९०४०/४१/४२ 


३२ तळेगाव जनरल हॉस्पिटल,तळेगाव दाभाडे,जि-पुणे-४१०५०७. ६ १ १ श्रीमती.निर्मला वटकर ०२११४-२२२२३८ ८४८३०४२३०९ श्रीमती.निर्मला वटकर ०२११४-२२२२३८ ८४८३०४२३०९


३३ सेवाधाम हॉस्पिटल, वडेश्वर तळेगाव दाभाडे, पुणे-४१०५०७. ४० ४ ४ श्रीमती.दीपा गुरव ०२११४-२२२४५६ ०२११४-२२२४६२ श्रीमती.दीपा गुरव ०२११४-२२२४५६ ०२११४-२२२४६२  


३४ परमार हॉस्पिटल, स.नं.२५५,भंगारवाडी, लोणावळा -४१०४०१. २० २ २ श्री.धनंजय ०२११४-२७३००७ ८३९०८०३२५४ श्री.धनंजय ०२११४-२७३००७ ८३९०८०३२५४ 


३५ गिरीराज हॉस्पिटल,बारामती, पुणे. ७५ ८ ८ श्री.रोकडे ०२११२-२२२७३९ ९८८१९५३५७२ डॉ.रमेश भोईटे ०२११२-२२२७३९ ९८२२२१७१४७ 


३६ कृष्णाबाई मेमोरियल हॉस्पिटल, केडगाव, पुणे- ४१२२०३. ३० ३ ३ श्री.सरोज कदम ०२११९-२२३१२२ श्रीमती.सरला शर्मा ९९७५१५१६४९ 


३७ मोहन ठुसे आय हॉस्पिटल,नारायणगाव,ता.जुन्नर, जि.पुणे. ६० ६ ६ श्री.पुराणिक ०२१३२-२४४३९८ ९९७५५६३४५९ श्री.पुराणिक ०२१३२-२४४३९८ ९९७५५६३४५९ 


३८ डॉ.जलमेहता रुरल क्रिटीकल केअर सेंटर ,नारायणगाव,ता.जुन्नर, जि.पुणे ६ १ १ डॉ.राऊत ९७६६५८७६७६ डॉ.राऊत ९७६६५८७६७६ 


३९ मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल, घोडनदी (शिरूर ) जि.पुणे-४१२२१०. ३६ ४ ४ श्री.अमरीश सूर्यवंशी ०२१३८-२२४५९९ ९८२२८७४८६० श्री.अमरीश सूर्यवंशी ०२१३८-२२४५९९ ९८२२८७४८६० 


४० श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर,सर्वे नं.४९/१ नऱ्हे, मुंबई-पुणे बायपास,पुणे-४११०४१. ९४० ९५ ९५ श्री.उत्तम सोनवणे ०२०-२४१०६२७१ ९७६७७९२८७९ श्री.हर्षल पांडवे ०२०-२४१०६२७१ ९८६०४०४८३५ 


४१ सिंहगड डेंटल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटर, सर्वे नं.४४/१ ,वडगाव (बुद्रुक), ऑफ सिंहगड रोड,पुणे-४११०४१. …. …. …. श्री.शिंदे ०२०-२४३५१३०७ श्री.शिंदे ०२०-२४३५१३०७ 


४२ हरजीवन हॉस्पिटल,९८३/३, शुक्रवार पेठ ,पुणे-४११००२. १९ २ २ श्रीमती.शिल्पा सेठ ०२०-२४४४०९८१ ७७७४००७९८१ श्रीमती.शिल्पा सेठ ०२०-२४४४०९८१ ७७७४००७९८१ 


४३ हार्डीकर हॉस्पिटल, ११६०/६१ ,युनिवर्सिटी (विद्यापीठ )रोड,शिवाजीनगर, पुणे-४११००५. ८० ८ ८ श्री.संभाजी पाटील ०२०-४१९५००० ७७७४०६४०९० श्री.संभाजी पाटील ०२०-४१९५००० ७७७४०६४०९० 


४४ साळी हॉस्पिटल,मंचर,ता.आंबेगाव,जि.पुणे. १८ २ २ डॉ.साळी ०२१३३-२२३२०८ ७५८८६८०३४१ डॉ.साळी ०२१३३-२२३२०८ ७५८८६८०३४१ 


४५ दिनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, ९२६, एफ.सी रोड, शिवाजीनगर,पुणे-४११००४. ७० ७ ७ श्री.गोडबोले ०२०-६६४९८८८८ ९९६७४९०२४८ श्री.गोडबोले ०२०-६६४९८८८८ ९९६७४९०२४८ 


४६ महात्मा गांधी नेत्र रुग्णालय,४६८/४ सदाशिव पेठ,पुणे- ४११०३० १६ २ २ श्रीमती.रइसा मोमीन ०२०-२४४७९४४३ ९१५६४७९३१३ श्रीमती.रइसा मोमीन ०२०-२४४७९४४३ ९१५६४७९३१३ 


४७ मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पावर हाउस चौक,चिंचवडगाव, पुणे-४११०३३. ४० ४ ४ श्रीमती.पिल्ले ०२०-२४६१४०००/५००० ९९२२६१३७४० श्री.व्ही.आर.वैशंपायन ०२०-२४६१४००० ९९७५६०६४९७ 


४८ मीरा हॉस्पिटल,७१०/बी-४, भवानी पेठ, शंकर सेठ रोड, पुणे-४११०४२. ५० ५ ५ श्री.आर.ए.मेहता ९६७३२१४४१६ श्री.आर.ए.मेहता ९६७३२१४४१६ 


४९ मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र,मोहनवाडी, येरवडा, पुणे-४११००६. १०० १० १० श्री.गणेश बागडे ०२०-२६६९७६०५ ९८५०४५८५४९ श्री. भगत ०२०-२६६९७६०५  


५० एस हॉस्पिटल(ACE),स.नं.३२/२ अ,एरंडवणा, हॉटेल अभिषेक समोर,गुळवाणी महाराज रोड,पुणे-४११००४. ४० ४ ४ श्री.तृप्ती शिंदे ०२०-२५४२३२५३ ९१५८१८५४९४ डॉ.आनंद बर्वे ०२०-२५४२३२५३ ९४२३००५०२३ 


५१ एम्स हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर(AIMS), सर्वे नं.१५४, एम्स चौक,औंध पुणे -४११००७. १०० १० १० श्री.सुलक्षणा कातोरे ०२०-२५८०१००० ८८८८८७१६९५ श्री.सुलक्षणा कातोरे ०२०-२५८०१००० ८८८८८७१६९५ 


५२ एच व्ही देसाई आय हॉस्पिटल,स.नं.९३/२ तारावाडे वस्ती मोहम्मदवाडी,हडपसर,पुणे-४११०६०. ९५ १० १० श्री.मानस काळे ०२०-२६९७००४३ ९६८९९४६६१७ श्री.मानस काळे ०२०-२६९७००४३ ९६८९९४६६१७ 


५३ इंद्रायणी हॉस्पिटल अॅण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट, आळंदी-चाकण रोड,आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे. ३० ३ ३ श्रीमती.अंजली गव्हाणे ०२१३५-२३२०७३ ९९२१३६०३७९ श्रीमती.अंजली गव्हाणे ०२१३५-२३२०७३ ९९२१३६०३७९ 


५४ संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, संत नगर, सेक्टर नं .४ मोशी प्राधिकरण,पुणे-४१२१०५. १०० १० १० श्रीमती.निता वाणी ०२०-६७९००९००/९०१ ९८६०६५१०३४ श्रीमती.निता वाणी ०२०-६७९००९००/१ ९८६०६५१०३४ 


५५ आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल,सर्वे नं.३१, थेरगाव, चिंचवड, पुणे-४११०३३. ३१९ ३२ ३२ श्री.सागर काकड ०२०-३०७१७५०० ९०११०१६१२४ श्री.सागर काकड ०२०-३०७१७५०० ९०११०१६१२४


५६ आयुर्वेद रुग्णालय स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सेक्टर नं.२७,प्राधिकरण, निगडी,पुणे-४११०४४ २१५ २२ २२ श्री.विनायक शिंदे ०२०-२७६५९४६० ९८५०९३३५१२ श्री.विनायक शिंदे ०२०-२७६५९४६० ९८५०९३३५१२ श्रीमती.सोनाली चंद्रकांत निकुंभ 9604990620

8446770873

 

५७ विश्वराज हॉस्पिटल, पुणे-सोलापूर रोड,लोणी रेल्वे स्टेशन जवळ,लोणी काळभोर, पुणे-४१२२०१ ११० ११ ११ श्रीमती.उमेश्वरी देवरे ०२०-६९४०६०६० ८७९६९३५२२७ श्रीमती.उमेश्वरी देवरे ०२०-६९४०६०६० ८७९६९३५२२७    

 

*:- रुग्णमित्र लोकसेवा मंडळ.*

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *