महाविकास आघाडी कडून पंचसूत्री जाहीर. जातीनिहाय जनगणना देखील करणार

महाविकास आघाडी कडून पंचसूत्री जाहीर.

1) कुटुंब रक्षण योजनेत 25 लाख ₹ पर्यंत आरोग्य विमा. Link

2) मुली महिलांसाठी मोफत बस सेवा.

3) युवकांना प्रतिमहीना 4000 ₹.

4) महिलांसाठी महालक्ष्मी योजना. प्रतिमहिना 3000₹ देणार.

5) राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख ₹ पर्यंत चे कर्ज माफ.

महाविकास आघाडी कडून पंचसूत्री जाहीर. जातीनिहाय जनगणना करणार असे देखील जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील शासकीय योजना : Maharashtra Government Scheme List

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !