महावितरण कार्यालयाचा मनमानी कारभार

वाटद खंडाळा महावितरण कार्यालयाचा मनमानी कारभार चव्हाठयावर

*वाटद खंडाळा महावितरण कार्यालयाचा मनमानी कारभार चव्हाठयावर*      *रत्नागिरी वाटद खंडाळा*: महावितरण अभियंता हे समाजात प्रकाशदूत समजणारे असं आपण म्हणतो पण यातील काही प्रकाशदूत हे कामात टाळाटाळ व तक्रारदार ला अहवाला चे खोटे रिपोर्ट देऊन तक्रारदारची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत. तक्रारदार श्री.निलेश.वि.रहाटे- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व क्रॉईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेस चे प्रतिनिधी यांनी  एक धोकादायक (HT)पोल ची तक्रार मे २०१९ ला केली होती.त्यानंतर २०२१मध्ये अर्जाची सहस्तिथी काय आहे  हे विचारण्यासाठी वाटद खंडाळा महावितरण विभागाचे अभियंता योगेश खैर यांनी तुमचा दिलेला अर्ज माहिती नाही नवीन अर्ज करा नाहीतर यापुढे मला परत फोन करू नका असे उद्धट भाष्य करून फोन कट केला. एक पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ताशी अशी अभियंता भाषा वापरत असतील तर सामान्य माणसाचे काय? त्यानंतर त्या अर्जाची सहस्तिथी पाहण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिथे ही निराशा झाली. त्यानंतर हिच तक्रार वरिष्ठ अभियंतांकडे केली असता काही तरी कारण सांगून कामात टाळाटाळ करण्यात येत आहे असे दिसून येते. दि.२३/५/२०२२ ला परत अर्ज केला त्यावर वाटद खंडाळा विभागाचे अभियंता योगेश खैर, कार्यकारी अभियंता रत्नागिरी, तत्काळ कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता हे स्वतः जागेवरती पाहणी करून धोकादायक(HT)पोलाच्या इथून  एक Mid-Span-Pole (अतिरिक्त) पोल उभा करण्यात आला आहे असे दि.१७/६/२०२२च्या अहवालात तक्रारदाराला सांगण्यात आले पण प्रत्यक्ष पाहणी केली असता असा Mid-Span-Pole हा महावितरण कार्यालयाने कुठे ही उभा करण्यात आलेला नाही हे दिसते सदर हे बनवलेले रिपोर्ट हे खोटे बनवून तक्रारदाराची दिशाभूल करण्यात आली व त्यांना मानसिक त्रास देण्यात येत आहे अशी तक्रार मा.ऊर्जामंत्री नितीन राऊत, मा.आमदार उदय सामंत, खंडाळा पोलीस स्टेशनला करण्यात आली असून अश्या अभियंतांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व क्रॉईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेस चे प्रतिनिधी


रत्नागिरी वाटद खंडाळा: महावितरण अभियंता हे समाजात प्रकाशदूत समजणारे असं आपण म्हणतो पण यातील काही प्रकाशदूत हे कामात टाळाटाळ व तक्रारदार ला अहवाला चे खोटे रिपोर्ट देऊन तक्रारदारची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत.

तक्रारदार श्री.निलेश.वि.रहाटे– माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व क्रॉईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेस चे प्रतिनिधी यांनी  एक धोकादायक (HT)पोल ची तक्रार मे २०१९ ला केली होती.त्यानंतर २०२१मध्ये अर्जाची सहस्तिथी काय आहे  हे विचारण्यासाठी वाटद खंडाळा महावितरण विभागाचे अभियंता योगेश खैर यांनी तुमचा दिलेला अर्ज माहिती नाही नवीन अर्ज करा नाहीतर यापुढे मला परत फोन करू नका असे उद्धट भाष्य करून फोन कट केला.

एक पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ताशी अशी अभियंता भाषा वापरत असतील तर सामान्य माणसाचे काय? त्यानंतर त्या अर्जाची सहस्तिथी पाहण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिथे ही निराशा झाली.

त्यानंतर हिच तक्रार वरिष्ठ अभियंतांकडे केली असता काही तरी कारण सांगून कामात टाळाटाळ करण्यात येत आहे असे दिसून येते. दि.२३/५/२०२२ ला परत अर्ज केला त्यावर वाटद खंडाळा विभागाचे अभियंता योगेश खैर, कार्यकारी अभियंता रत्नागिरी, तत्काळ कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता हे स्वतः जागेवरती पाहणी करून धोकादायक(HT)पोलाच्या इथून  एक MidSpan-Pole (अतिरिक्त) पोल उभा करण्यात आला आहे.

दि.१७/६/२०२२च्या अहवालात तक्रारदाराला सांगण्यात आले पण प्रत्यक्ष पाहणी केली असता असा Mid-Span-Pole हा महावितरण कार्यालयाने कुठे ही उभा करण्यात आलेला नाही हे दिसते सदर हे बनवलेले रिपोर्ट हे खोटे बनवून तक्रारदाराची दिशाभूल करण्यात आली व त्यांना मानसिक त्रास देण्यात येत आहे. 

अशी तक्रार मा.ऊर्जामंत्री नितीन राऊत, मा.आमदार उदय सामंत, खंडाळा पोलीस स्टेशनला करण्यात आली असून अश्या अभियंतांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *