RTI Apil Format : महाराष्ट्र राज्याच्या शासकीय / निमशासकीय कार्यलयात माहिती अधिकारात माहिती मांगत असते वेळी , वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असते : अशातच विनंती अर्ज करून हि माहिती देणे टाळाटाळ जर जन माहिती अधिकारी करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी अपील अर्ज नमुना कसा करावा त्याची PDF आणि नमुना ( Format ) दिलेला आहे. तो अवश्य वाचा .
माहिती अधिकार अपील अर्ज नमुना / RTI Apil Format in Marathi |
जोडपत्र
“ ब
”
( नियम 5(1) )
प्रथम
अपिलासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना
माहितीचा
अधिकार कायदा,
2005- कलम 19(1) अन्वये अपील
प्रति,
(
अपीलीय अधिका–याचे पदनाम व पत्ता )
1)
अपीलकाराचे पूर्ण नाव :
2 ) संबंधीत जनमाहिती अधिका–याचा तपशीलः
अर्ज
केल्याची तारीख
:
3 ) अपील करावयाची अखेरची
तारीख :
4 ) अपील करण्याचे कारणे
–
१) जन
माहिती अधिकारी यांनी कलम ७/१ चा भंग केला आहे विहित मुदतीत माहिती पुरवलेली नाही.
२) माहिती न देणे, खोटी देणे, अर्धवट देणे, चुकीची देणे, दिशाभूल करणे,
कायद्याने दंडणीय आहे. मागणी केलेली माहिती हि प्रश्नार्थक नाही.
३) जन
माहिती अधिकारी यांनी दप्तर दिरंगाई कायदा सेवा हमी कायदा माहिती अधिकारी कायदा व 17/11/
2017 च्या
शासन परिपत्रकांचे उल्लंघन केले आहे.
४) जन
माहिती अधिकारी यांनी कर्तव्यास कसूर केला असल्याने सर्व माहिती ७/६ कलम
अन्वये विनामूल्य पुरवण्यात यावी.
माहितीचा तपशील
( अ
) माहिती ज्याच्याशी संबंधित आहे. त्या कार्यालयाचे किंवा विभागाचे नाव विभाग :
————————————————————————————————————————————————————-
ठिकाणः–
तारीख:- अपीलकाराची
सही
टीप : विनंती अर्ज केलेली प्रत जोडत
आहे. होय / नाही
: जन माहिती अधिकारी यांनी हस्तांतरित केलेले अर्ज प्रत
जोडत आहे. होय / नाही
हेही वाचा : 👇👇👇
१) माहिती चा अधिकार अर्ज कसा करावा. लिंक
२) माहिती चा अधिकार दुसरा अपील अर्ज कसा करावा. लिंक.