Right to Information in Marathi |
Right to Information : माहिती अधिकार कार्यकर्ते नो शासनाचा नियमाने आता माहिती अधिकार अर्जाची नोंद नवीन नियमावली जाहीर झाले असून आता कामचुकार अधिकारी अडकणार. ( Right to Information Application Registration New Rules ) माहिती अधिकारातून माहिती ची मागणी करणाऱ्यास या पुढे परिपूर्ण व मुद्दे सूद माहिती उपलब्ध होण्याचा दृष्टीने शासनाने नुकतीच एक परिपत्रक काढले आहे.
माहिती अधिकार अर्जाच्या प्रमुख अडचणी कोणत्या?
त्यानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मागणाऱ्या अर्जदारस त्याने केलेल्या अर्जनुसार सर्व संदर्भ माहिती उपलब्ध करून द्यावी असे सूचित आले आहे तुम्ही माहिती अधिकाराच्या अर्जाची कोणतीच नोंद ठेवण्यात येत नसल्यामुळे माहिती अधिकार यास अनेक अडचणींना सामना करावा लागत होता.
माहिती अधिकार अर्जाची सुलभ रित्या कोणत्या ?
यापुढे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीच्या चाप बचत माहिती सुलभ रित्या उपलब्ध अधिक माहिती अशी की माहिती अधिकार अधिनियम अनुसार सरकारच्या विविध सार्वजनिक विभागांकडून वेगवेगळी माहिती उपलब्ध करून दिली जाते.
माहिती अधिकार कायद्याचे नवीन परिपत्रक.
मात्र माहितीचे स्वरूप वेगवेगळे असल्याने सार्वजनिक विभागांकडे यासाठी विहित नमुना तयार करणे शक्य नाही. त्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणाची माहिती उपलब्ध करून देताना त्यामध्ये कोण कोणत्या बाबी समाविष्ट असाव्यात. या बाबत स्पष्टता करणारे परिपत्रक सरकारने काढलेल्या संख्या मधील सर्व संबंधीच्या निदर्शनास आणण्याचे सूचित केले आहे.
त्यानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती उपलब्ध करून देताना माहिती अधिकारानुसार प्राप्त झालेल्या माहिती अधिकार आजचा क्रमांक अर्ज केल्याचा दिनांक व संबंधित सार्वजनिक प्राधिकरणात अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक नोंद करणे गरजेचे होणार आहे.
नवीन परिपत्रकानुसार होणारे फायदे पूर्वी आलेल्या अर्जाचा दिनांक तो ऑफिसला कधी आला त्याचा नंबर नोंद केला जात नव्हता तो यापुढे होणार आगोदर जन माहिती अधिकारी असे लिहून सही करायचे आता या जन्म माहिती अधिकार त्याची सर्व माहिती मागण्याचा द्यावी लागणार अगोदर माहिती ना चालताना बर्याच वेळा कलम व कारणे दिले जात नसायचे यापुढे कलमा सती नाकारण्याचे कारण द्यावे लागणार कलम 6(3) नुसार अर्ज अन्वय कार्यालयास पाठवला असेल तर नाव पद पत्ता व इतर माहिती दिली जात नसे यापुढे ती देणे गरजेचे होणार आहे.
माहिती नाकारण्यासाठी सविस्तर कारणे नमूद करावे लागणार.
संबंधित जन माहिती अधिकारी चे नाव पद नाव पत्ता फोन नंबर व ई-मेल आयडी नमूद करावा लागणार आहे आता मागणी करण्यात आलेली माहिती नाकारण्यात आलेल्या रस्त्याने माहिती अधिकार अधिनियम 2005 संबंधित कलम व माहिती नाकारण्यासाठी सविस्तर कारणे निर्मिता नमूद करण्यात लागणार आहे.
माहिती अधिकार अर्ज अर्ज हस्तांतरित करणारा कलम कोणता ?
तसेच कलम 6 (3 ) अन्वये माहिती अधिकारात जाण्यास सार्वजनिक प्राधिकरण कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात येत असल्याच्या ज्या कार्यालयात अर्ज हस्तांतरित करण्यात येणार आहे.
या कार्यालयाची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे यापूर्वी ती तिची जात नव्हती अर्ज वितरित करताना त्यात प्रथम अपील अधिकार्याचे नाव पदनाम पत्ता फोन मेल आयडी नमूद करावा लागणार आहे तसेच तीस दिवसात आपला बाबा स्पष्ट लिहावे लागणार आहे.
माहिती अधिकारात पत्रव्यवहार करताना च्या खाली सही नाव पद विभाग फोन लिहावा लागणार आहेत तसेच वरील नमूद विषयाचा शिक्का प्रत्येकाने तयार करून घेणे व प्रत्येक सत्यप्रती वर परिपत्रकानुसार शिका गरजेचा असणार आहे तसेच यापुढे रजिस्टर अद्ययावत ठेवावे लागणार आहे.
माहितीचा अधिकार प्रथम अपील अर्ज नमुना pdf
माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा.
टीप : माहिती अधिकार अर्जाची नवीन नियमावली जाहीर झाली असून काही अहिती हवी असल्यास कमेंट नक्कीच करा.( Right to Information in Marathi ) आणि आमची माहिती आवडलीस इतरांना हि शेअर करा. आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हायचे असल्यास कमेंट नक्की करा.