माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या हाती मोठ यश. |

ग्रामीण बातम्या. दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत शेकडो कर्माच्या-यांवर शिस्तभंगचा ठपका .


जिल्हा परिषद शिक्षकांना ते गावातील ज्या शाळेत शिक्षक म्हणून काम करतात त्याच गावात मुख्यालयी निवास करून राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाचा २०१९ मधील शासन आदेश आहे. दुदैवाने शासन आदेश झुगारून बहुसंख्य शिक्षक हे जिल्हा, तालुका किंवा जवळच्या मोठ्या शहरात निवास करून राहतात. 

माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या हाती मोठ यश. | Mahiti Adhikar Karykarta Mahasangh.

परंतु शाळेची गुणवत्ता सुधारणे व टिकून राहणे यासाठी शिक्षकांनी मुख्यालयी राहणे हे अत्यावश्यक आहे. या कारणामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अमरावती चे जिल्हा अध्यक्ष अभिषेक गावंडे यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकां विरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गट विकास अधिकारी दर्यापूर यांचेकडे ३१-०१-२०२२ रोजी केली.

या नंतर गेले दीड वर्षे अनेक स्मरणपत्रे लिहून त्यांनी सदर मागणीचा पाठपूरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. शिक्षक मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभेने मंजूर केलेला ठराव पुरावा म्हणून प्रशासनाकडे सादर करणे शिक्षकांवर बंधनकारक आहे. परंतु बहुसंख्य शिक्षक असा ठराव सादर करीत नाहीत. याचा अर्थ ते मुख्यालयी रहात नाहीत. हे सिद्ध होते.

दर्यापूर तालुक्यातील २८६ शिक्षक- मुख्याध्यापकांची वेतनवाढ रोखली.

जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांन (गावात निवास राहणे बंधनकारक ग्रामविकास विभागाचा २०१९ मधील शासन आदेश आहे.) यासाठी शिक्षक है राहतात असा ग्रामपंचायतीचा उराब सादर करणे आवश्यक आहे. परंतु असा ठाव न देणाऱ्या २८६ सहायक शिक्षक, मुख्याध्यापकांची एक वर्षाकरिता तत्त रोखण्याचे आदेश दर्यापूरच्या गट शिक्षणाधिकान्यांनी दिले आहेत.

या कारणामुळे मुख्यालयी राहत असल्याचा ग्रा.पं.चा ठराव न दिल्याने कारवाई.

शासन आदेश झुगारून गुणवत्ता सुधारणे व टिकून राहणे शिक्षक जिल्हा निवास करून राहतात. परंतु शाळेची किंवा शहरात आहे.  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अभिषेक गावंडे यानी मुख्यालयी राहणान्या २ शिक्षकाविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गट विकास अधिकारी दर्यापूर यांच्याकडे ३१ जानेवारी २०१२ रोजी केली होती. 

यानंतर गेले दीड वर्षे अनेक स्मरणपत्रे लिहून त्यांनी सदर पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यालयी राहणान्या शिक्षकांची प्रशासनाने काढले आहेत. शिक्षक मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभेने मंजूर केलेला ठराव पुरावा म्हणून प्रशासनाकडे सादर करणे आदेश शिक्षक आहे. परंतु शिक्षक असा सादर आम्ही करोत नाहीत. 

याचा अर्थ तु मुख्यालय दर्यापूर तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद शिक्षकांनी मुख्यत असल्याबद्दल प्रसाद केले नाहीत, अशा एकूण २८६ महात्मक शिक्षक, विशेष शिक्षक व मुख्याध्यापक यांची वार्षिक वेतनवाढ रोखती सेवापुस्तिकेत करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी, पंचायत समिती दर्यापूर यांनी दिले आहेत.

स्थावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माहिती अधिकार कार्यकर्ता असे अभिषेक गावडे यांनी स्पष्ट हा अध्यक्षले ला पुढेही चालू राहणा आहे. अभिषेक गावंडे म्हणाले की साने तसेच ज्यांना आम्ही आदर्श मानतो असे कि जर कायदा व नियमा पालन करणार नसतील तर ही अतिशय खेदाची बाब आहे. यामुळे इलाजाने कारवाईची मागणी करण्यात आली होती. मुख्यालयी राहणाऱ्या  जिल्हा परिषद शिक्षक असो कर्मचारी व ग्रामसेवकांना आदेश आहेत. 

अशाच प्रकारचे माहिती अधिकार च्या माहिती शिकायचे असल्यास ग्रुप ला नक्कीच जॉईन व्हा.  लिंक .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *