शेवगांव शहरातील मराठा संघर्ष योद्धा मा. श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या येत्या 23 तारखेला होणाऱ्या सभे साठी सकल मराठा समाज शेवगांव यांचे जाहीर आवाहन.
शेवगांव तालुक्यातील सर्व समाज बांधवाना जाहीर विनंती करण्यात येते की, मराठ्यांचा संघर्ष योद्धा माननीय श्री. मनोज जरांगे पाटील यांची गरजवंत मराठ्यांचे आरक्षण साठी शेवगाव मध्ये गुरुवारी दिनांक १३ ला दुपारी एक वाजता जाहीर सभा होत आहे, त्या सभेला येण्या साठी गावोगावी मराठा तरुणांनी पुढाकार घेऊन जागृती करावी.
१ ). भायगाव मधून ते आपल्या तालुक्यात प्रवेश करणार आहेत , त्या परिसरातील तरुणांनी भात कुड गाव फाट्यावर त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्याचे नियोजन करावे
२). परिसरातील तरुणांनी पुढाकार घेऊन जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ता फ्या बरोबर रॅली काढत यावे
३ ). शेवगाव ला सभेला येताना ग्रामीण . भागातील तरुणांनी मोटार सायकल रॅली, भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि वाजत गाजत यावे
४ ). आपल्या भागात सभेचे बॅनर लावावे
५ ). कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा देऊ नयेत, आपल आरक्षण आता टप्प्यात आल आहे
६ ). माता भगिनी यांची जास्तीत जास्त उपस्थिती कशी राहील याचे नियोजन करण्यात यावे आपल घरचं कार्य आहे असे समजून नियोजन करावे,.
सभेला यावच लागत, कारण प्रश्न आपल्या लेकरा बाळाच्या भविष्याचा आहे .
सकल मराठा समाज शेवगाव तालुका
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा ही विनंती .
अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*