शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान अंतर्गत “माजी विद्यार्थी मेळावा” संपन्न.!
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियान अंतर्गत “माजी विद्यार्थी मेळावा” संपन्न.! |
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत आज शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोडीद येथे “माजी विद्यार्थी मेळावा” आयोजित केलेला आहे.
गावातील ९९% स्थानिक शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे पोलीस पाटील, सरपंच महोदय, ग्रामस्थ, तरुण मित्र , राजकारणी तथा पदाधिकारी मंडळी, समाजसेवक, नोकरवर्ग यांनी मेळाव्यासाठी उपस्थित दर्शवली कार्यक्रमाचे अध्यक्ष कोडीद गावातील लोकनियुक्त सरपंच कु.आरती प्रकाश पावरा लाभले प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.हिरा पावरा, रणजीत पावरा व ह्या शाळेतील अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते .
ही बातमी वाचा : ‘उलगुलान’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.
शाळेतील जुनी आठवणी आणि कोणत्या अडचणींवर मात करून आम्ही या पदावर आहोत याची उजळणी डॉ.हिरा पावरा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं आणि शाळेतील मुलांना मार्गदर्शन केलं
- आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी.!
- शाळा आपल्या आईसारखी असते.!
- बालपणीच्या आठवणी जिवंत केलं.!
- जगण्याला बळ मिळते.!
शाळेला भेट देऊन समस्थ माजी विद्यार्थी आपली जुनी आठवणीची उजळणी केली.
ही शासकीय योजना वाचा : भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदी करण्यासाठी सरकार देत आहे एक लाख रुपये