मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लवकरच याची प्रक्रिया होणार सुरु.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी ९०% आणि ९५% अनुदानावर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना गेल्या काही वर्षापासून राबवीत आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. ची प्रक्रिया माहिती जाणून घ्या.


बरेच शेतकरी विजेच्या नवीन जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी अशा प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाद्वारे जोडणी दिली जाणार आहे.हेही वाचा – बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. लिंक 
 विहीर योजनेचा लाभ घ्या. लिंक.
फ्री सिलाई मशीन योजना. लिंक.
Mahadbt पोर्टलवर शेतकरी योजनांची नवीन लॉटरी यादी जाहीर. लिंक.
ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज करून वीज कनेक्शन साठी कोटेशन भरलेले आहे. परंतु अद्याप त्यांची वीज जोडणी करून देण्यात आलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलर पंप देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्याविषीची माहिती व प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. ची प्रक्रिया..

१) जोडण्या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना आपण सोलर पंप जोडणीसाठी इच्छुक आहात का हे विचारून त्यांची नवीन सोलर पंप जोडणी साठी नोंदणी घेतली जात आहे.
२) ज्या शेतकऱ्यांनी विजेच्या जोडणी घेण्यासाठी महावितरणाकडे कोटेशनचा भरणा केलेला आहे. अशा शेतकऱ्यांना महावितरण द्वारे मेसेज देऊन नोंदणी साठी सांगण्यात येत आहे.
३) महावितरणच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन आपण आपली अर्जाची नोंदणी करू शकतात.
Link     ४) लिंकवर क्लिक केल्यानंतर नवीन अर्जाची पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या पेज वरती आपणास ग्राहक क्रमांक एंटर करायचा आहे.
५) ग्राहक क्रमांक एंटर केल्यानंतर नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
६) अर्जामध्ये शेतकऱ्याविषयी माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सोलर पंप घेण्यास इच्छुक आहात का असे विचारले जाईल आणि होय ऑप्शन निवडा.
७) त्यानंतर या ठिकाणी तुमची नोंदणी केली जाईल की तुम्ही सौर पंप घेण्यासाठी इच्छुक आहात. त्यानंतर तुमची सोलर देण्याच्या प्रक्रिया सुरू होईल.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना प्रक्रिया सुरु. अधिक माहिती साठी व्हिडीओ पहा. योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास लिंक चा वापर करा.


आम्ही दररोज केंद्र आणि राज्य सरकारचे योजनांचे माहिती या ग्रुप ला शेअर करत राहतो.


आताच जॉईन व्हा.
Telegram Channel Link. |  
Facebook Channel Link. | 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *