मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा नमुना सह पूर्ण माहिती वाचा.

मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा

मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा : तुम्हाला जर का कोणत्याही अधिकारी/ कर्मचारी यांची तक्रार करावयाची असल्यास तुमच्या कडे तीन प्रकारचे पर्याय आहे. पहिला आहे. ऑनलाईन, दुसरा आहे. ई-मेल आणि तिसरा आहे,पोस्टाने, चला तर मग मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा : त्याच्या एक नमुना दिलेला आहे. आपल्या हाताने किंवा Typing करून घेऊ शकता.

मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा
मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा

मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा ?

मा. सो. मुख्यमंत्री, साहेब,

वर्षा बंगला, मुंबई ( एवढा पत्ता लिहा. )

दिनांक :

  • अर्जदार : आपले पूर्ण नाव लिहा.
  • विषय : कुठल्या संधर्भात मुख्यमंत्र्यांना अर्ज लिह्वायाच्या आहे तो. विषय लिहा.

मी या देशाचा सुजाण नागरिक असून महाराष्ट्रातील… ठिकाणी रहात आहे. माझी …अशी समस्या आहे कि,. ही समस्या तुम्हाला सोडवता यावी म्हणून आम्ही सर्व नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे.

( आपण जे काम करीत असाल ते काम लिहा ) हे काम करता यावे यासाठी आम्ही सर्व जण दरवर्षी कररुपाने पैसेही सरकारी तिजोरीत जमा करतो. ह्या पैशातून आपल्या हाताशी असलेल्या सदर… कामगारांना, त्यांच्या वरिष्ठांना आणि सचिवाला पगार मिळाला की नाही आणि आजवर मिळतोय की नाही याची खात्री करावी. खातरजमा झाल्यावर सदर पगाराची ग्वाही देऊन आमचे अडलेले काम पुर्ण करावे ही तुम्हाला विनंती करतो, पण तुम्ही त्यांना आदेश द्यावा. मग गरमागरम जेवण करावे. जेवण करतेवेळी थोडा भात बाजूला काढून ठेवावा. जेवण झाल्यावर हात धूवून बाजूला काढून ठेवलेल्या भाताने पत्र चिटकवावे. सदर पत्र घेऊन पोस्टात टाकावे. सदर पत्र मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी पोहोचवावे ही विनंती पोस्टमास्तरांना करावी.

मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

मुख्यमंत्र्यांना अर्ज पत्ता. ई-मेल कसा पाठवावा?

आम्ही दिलेला मुख्यमंत्र्यांना अर्ज नमुना वाचून आपल्या स्वतः च्या मोबाईल द्वारे किंवा. जवळच्या मित्रांना सांगून विचारून मुख्यमंत्री यांच्या ईमेल ला सेंड करू शकता. आणि ८ दिवसांत याच इमेल वर मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून पुन्हा replay दिला जातो .

मुख्यमंत्र्यांना अर्ज पोस्टाने कसा पाठवावा?

आम्ही दिलेला मुख्यमंत्र्यांना अर्ज नमुना आपल्या हाताने लिहून जवळच्या पोस्ट ऑफिस ला जाऊन मुख्यमंत्री यांच्या पोस्टल अड्रेस ला सेंड करू शकता.

 

इतर मंत्रालय कार्यालय च्या माहिती साठी येथे क्लिक करा.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
E-mail Id cm@maharashtra.gov.in.
Helpline Number 022-22025398

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !