Mobile Track : आपला मित्र – मैत्रीण किंवा एखादी व्यक्ती असो अथवा स्वतः चा मोबाईल असो, आपला मोबाइल ट्रॅक करत आहे हे कसे समजेल? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
मोबाइल ट्रॅक करत आहे हे आपणास कसे समजेल? Mobile Track |
- कोणत्याही कंपनीचा Mobile ट्रॅक करणे हे आजकाल सोपं काम झालंय.
- मोबाईल ट्रॅकिंग हे दोन प्रकारचे ट्रॅकिंग Mobile येतात जस की ,
- मोबाईल मधील पूर्ण activity ट्रॅक करणे ,
- एक महत्व कांक्षी विशिष्ठ ॲप ट्रॅक करणे
- फक्त मोबाईल लोकेशन ट्रॅक करणे.
मोबाईल कसा ट्रॅक करतात ?
आजकाल च्या डिजिटल युगात Playstore वर मोबाइल ट्रॅक चा भरपूर ॲप्स पाहायला मिळतील शक्यतो जास्त करून ते ॲप्स चालत नाही, चालतात तर काही कार्नास्थ्व प्रोब्लेम्स देतात. आजच्या घडीला शिक्षणासाठी उपयोग करा म्हणून पण तसं शक्यतोच कोणी करतं.
मोबाइल ट्रॅक करत आहे कसं कळेल,
सर्वप्रथम सर्व ॲप्स चेक करायचे कोणतं ही फालतू ॲप दिसलं की uninstall करायचं . आणि शक्यतो ते बॅटरी , ram booster ace apps ठेवायचे नाही मोबाईल काही जुने नवीन ॲप्स चे crack version हे ठेवू नये . काही parental control ॲप्स पण ठेवू नये.
हे मोबाईल tracker Apps uninstall करा.
- Safe lgoon
- Tickle my phone
- Air droid
- Any desk
आजकाल च्या मुलं त्यांच्या प्रेयसी ला ट्रॅक करण्यासाठी वापरतात, तर मुलीही ट्रॅक करण्यासाठी वापरतात, अशी ॲप्स म्हणून मुलं-मुलींना अश्या गोष्टी माहीत असायला हव्यात.आता विशिष्ठ ॲप्स ट्रॅक करणे, हे मुख्यत्वे photos, msg , किंवा what’s app check करण्यासाठी ,call history check करण्यासाठी वापरतात.
मोबाइल ट्रॅक करत आहे, हे मोबाईल मधून समजेल.
- पाहिलं गूगल photos apps मद्ये शेअर च ऑप्शन अस्त ते चेक करा
- Google message मद्ये लिंक divices च पण ऑप्शन अस्त
- What’s app mdhe linked device check karne
- My jio app mdhe check करणे की jio account इतर कोठे लॉगिन आहे.
- Social media apps mdhe login history check करणे
- Google account check करणे म्हणजे ते इतर कोठे लॉगिन आहे का नाही हे पाहणे ,पूर्ण गूगल account check करणे, my activities ya site वर जाऊन.
- किंवा आपला data ज्या account वर असतो तो इतर कोठे लॉगिन आहे का ते ही पाहावं
- कोणत्या ही 3rd party site वर लॉगिन होवू नये मग आपला मित्र/मैत्रीण जरी म्हणली तरी.
मोबाइल मधून location tracks कसं करतात
काही hackerअसतात ते तुम्हाला fake link पाठवून, तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुमचा ip address मिळतो आणि ते लोकेशन ट्रॅक करतात.photo chya मध्द्यामातून ही location मिळवलं जातं so शकयतोच कोणाला ही document form mdhe photo send करणे.
Conclusion :
विशेष सूचना म्हणजे आपला मोबाईल कोणला ही देवू नये या सर्व गोष्टींसाठी मोबाईल घेतला जातो कोणत्या ना कोणत्या प्रकारे काही आणखीन अडचण असेल तर खाली टिप्पणी मद्ये सांगा आम्ही नक्कीच सोडवण्याच्या प्रयत्न करू.