राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ |

कोतवालांच्या मानधनात वाढ : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली असून कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. हे मानधन १ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.

राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ |


कोतवालांच्या मानधनात वाढ : 

ग्रामीण बातम्या ता. : राज्यातील कोतवालांच्या मानधनात वाढ केल्याचा आदेश महसूल व वन विभागाने आज जारी केला. त्यामुळे आता वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कोतवालांना दरमहा १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी केली गेली आहे.

राज्यातील कोतवाल आणि मानधनावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली होती. या समितीने शासनास सादर केलेल्या शिफारसी, कोतवालांच्या एकत्रित कामांचे स्वरूप, त्यांची शासकीय कामांशी पूर्ण वेळ बांधिलकी लक्षात घेता, ज्येष्ठतेनुसार त्यांच्या मानधनात वाढ करणे, राज्य शासकीय सामूहिक विमा योजना लागू करणे, अटल कोतवालांचे मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील कोतवालांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

११-२० वर्षे सेवा : मानधनात ७५०० व ३ टक्के वाढ : राज्यातील सेवाज्येष्ठतेनुसार भरीव वाढ करण्यासह आरोग्य, अपघात व निवृत्तिवेतनाच्या ७५०० व ४ टक्के वाढ योजना लागू करून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यास शनिवारी झालेल्या ७५०० व ५ टक्के वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा राज्यातील दहा हजारांहून अधिक कोतवालांना लाभ होणार आहे.

१५,००० रुपये मानधन समिती स्थापन करण्यात आली

राज्यातील मानधनावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.. त्यानुसार अशा प्रकारची एकछत्र योजना तयार करण्यासाठी अभ्यास करून सरकारला शिफारस करण्यासाठी अर्थ विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय सचिव होती. या समितीच्या शिफारशीनुसार शासनाने कोतवालांसाठी निर्णय घेतले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !