राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्जाचा नमुना

राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्जाचा नमुना
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्जाचा नमुना


राष्ट्रीय रोजगार मी योजनेखालील रोजगार/ बेरोजगार भत्ता यासंबंधात माहिती अधिकार अर्जाचा नमुना

प्रति, शासकीय माहिती अधिकारी

(सार्वजनिक प्राधिकरणाचा पत्ता)

विषय : माहिती अधिकार अधिनियम, २००५ खालील अर्ज “

 1. (अ) अर्जदाराचे नाव :
 2. (ब) पत्ता (अर्जदाराचा पूर्ण पत्ता) :

महोदय,

मी, गटातील येथील रहिवाशी असून या गावाच्या संबंधात मला पुढील माहिती द्यावी, ही विनंती. या विकास

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील सन 2021 ते सन 2022 कामांचा तपशील व हजेरीपट चे नकल प्रत मिळावे. 

(१) वरील गावातून राष्ट्रीय रोजगार हमी योजनेखाली, रोजगार (जॉब) कार्डासाठी आलेले अ

(२) अशा अर्जदारांची सूची

(३) अशा अर्जदारांच्या संबंधातील पुढील तपशील असलेली माहिती :

 • (अ) अर्जदाराचे नाव व पत्ता
 • (ब) अर्जाची तारीख
 • (क) अर्जावर केलेल्या कारवाईचा तपशील (जॉब कार्ड दिले/दिले नाही/ प्रक्रियेशन)
 • (ड) जॉब कार्ड दिल्याची तारीख
 • (ई) जॉब कार्ड न दिल्याची कारणे

(४) जॉब कार्ड मिळालेल्या व्यक्तींपैकी ज्यांनी कामासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींची संख्या व त्यांची यादी

(५) कामासाठी अर्ज केलेल्या अशा व्यक्तींच्या संबंधातील पुढील तपशील असलेली माहिती :-

 • (अ) अर्जदाराचे नाव व पत्ता :-
 • महत्त्वाचे नमुने
 • (ब) अर्जाची तारीख :-
 • (क) दिलेल्या कामाचे नाव :-
 • (ड) काम दिल्याची तारीख :-
 • (इ) कामासाठी प्रदान केलेली रक्कम :-
 • (फ) रक्कम प्रदान केल्याची तारीख :- 
 • (TT) रक्कम प्रदान केल्याची नोंद असलेला तपशील अंतर्भूत असलेल्या नोंदवहीच्या भागाची साक्षांकित प्रत :-
 • (ह) काम दिलेले नसेल तर, त्याची कारणे :-

(६) काम दिलेले नसेल तर, बेरोजगार भत्ता दिलेला असल्यास पुढील माहिती पा

 • (अ) बेरोजगार भत्ता दिलेल्या व्यक्तींची यादी
 • (ब) बेरोजगार भत्ता म्हणून दिलेल्या रकमेचा तपशील असणाऱ्या अभिलेखाची साक्षांकित प्रत/प्रती

सदर अर्जाचे प्रारंभिक शुल्क म्हणून रु. १०/- इतकी रक्कम, कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरुपात/ वन पेस्टल ऑर्डरद्वारे/ चलानद्वारे/डी. डी. क्र. द्वारे मी सादर केली आहे. इंडियन ऑर्डरद्वारे/चलानद्वारे/डी.डी.

जर तुम्हाला असे वाटत असेल की, वरीलप्रमाणे मागितलेली माहिती तुमच्या विभागाशी संबंधित नसेल तर, माहिती अधिकारी अधिनियम, २००५ च्या कलम ६ (३) च्या तरतुदीचे पालन करून ५ दिवसांच्या आत, माझा अर्ज, समुचित प्राधिकरणाकडे विभागाकडे हस्तांतरित करा.

तसेच माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतुदींनुसार वरील माहितीच्या संबंधातील तुमच्या उत्तरामध्ये तुमच्या विभागाच्या पहिल्या अपिलीय प्राधिकाऱ्याचा तपशील (नाव, पदनाम व पत्ता) द्या, म्हणजे गरज भासल्यास, मला त्यांच्याकडे पहिले अपील दाखल करता येईल. धन्यवाद,

दिनांक

अर्जदाराची सही

ठिकाण

अर्जदाराचे नाव

Rojgar Hami Yojna Full Information 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *