रेशन दुकानाचा माहिती अधिकाराचा अर्ज नमूना: आपल्या हाताने लिहावायचा आहे. खालील फोटो पाहून लिहून घ्या, किंवा आम्ही pdf द्वारे दिलेला आहे तो डाउनलोड करून प्रिंट मारून घ्या.
Rashan Dukan RTI Format in Marathi |
रेशन दुकानांची स्थिती तपासण्यासाठी माहिती अधिकाराचा नमूना |
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार
अर्ज (जोडपत्र “अ” नियम ३ पहा )
प्रति, जनमाहिती अधिकारी शिधावाटप नियंत्रण अधिकारी)
पूरवठा अधिकारी तहसील कार्यालय / शिधावाटप कार्यालय
१) अर्जदाराचे नांव
२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:
३) माहितीचा विषय – शिधावाटप कार्यालय यांच्याकडून खालील माहिती मिळणेबाबत.
अ) आपल्या कार्यालया अंतर्गत किती स्वस्त धान्य दुकाने आहेत त्यांचे नाव आणि पत्ते द्यावेत ?
ब) आपल्या कार्यालयात अंतर्गत असलेल्या दुकान नंबर स्वस्त धान्य दुकानामध्ये आलेला माहे…. सन २०११ आलेला अन्नधान्य व तेल व रॉकेलचा विकी झालेला कोटा, शिल्लक कोटा व पुढील महिन्यात समायोजित झालेला कोटा आदि नोंदी असणाऱ्या रजिस्टरची सत्यप्रत द्यावी. विकी पावती बूकाची सत्यप्रत द्यावी.
क) सन २०१० मध्ये या तक्रार वहया मधून किती तक्रारी प्राप्त झाल्या ? तक्रार आलेल्या स्वस्तधान्य दुकानदारांविरूद्ध काय कारवाई करण्यात आली ? केलेल्या कारवाईचा तपशील तक्रारदारांस लेखी कळविला काय ? असल्यास संबधीत पत्रव्यवहाराच्या सत्य प्रती मिळाव्यात
ड) ई) सन २०१० आणि सन २०११ च्या आज तारखेपर्यत आपल्या अधिकारा अंतर्गत येणाऱ्या सर्व शिधावाटप दुकानदाराकडील तक्रारवहीत आलेल्या तक्रारीच्या सत्यप्रती उपलब्ध करून द्याव्यात. आपल्या कार्यालयाअंतर्गत असणा-या घाडूक रॉकेल विक्रेत्यांची संख्या किती ? प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागावार दुकानाचे नाव आणि पत्ता, विक्रीदर, स्थानिक दक्षता समिती सदस्यांचे नाव व पत्ते, लोकसंख्या व युनिट, वितरण प्रमाण, तसेच तक्रार करावयाच्या आधिका-याचे नाव पत्ता व फोन नंबर असा विस्तृत व परिपूर्ण माहिती असणारा
फलक लावला आहे काय ? असल्यास असे बोर्ड प्रत्येक दुकानात लावले असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांच्या निरिक्षण
अहवालाची प्रत द्यावी.
५) माहिती टपालाने हवी की व्यक्तिशः माहिती मी व्यक्तीशः घेऊन जाईन / टपालाने पाठवावी.
६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे / नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे) अर्जदाराची सही
ठिकाण :—–
दिनांक
मोबाईल.
रेशन दुकानाचा माहिती अधिकाराचा अर्ज नमूना Photo
रेशन दुकानाचा माहिती अधिकाराचा अर्ज नमूना |
ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित माहिती अधिकार अर्ज लिंक /
रेशन दुकानाचा माहिती अधिकाराचा अर्ज नमूना. | PDF डाउनलोड लिंक.
आम्ही तुमच्या साठी माहिती अधिकार अर्जाचा नमुना फॉरमॅट PDF द्वारे दिलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या, हाताने लिहून, आपल्या जवळच्या तहसील कार्यलयात माहिती मांगू शकता, आणि ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचार काढू शकता.
रेशन दुकानाचा माहिती अधिकार प्रथम अर्ज | First Appeal
राशन दुकान संबंधित माहिती अधिकार अर्ज करून माहिती न दिल्यास 30 दिवसांत परत First Appeal करावा. त्याचा अर्ज नमुना देखील उपलब्ध करून दिलेला आहे.
रेशन दुकानाचा माहिती अधिकार प्रथम अर्ज | First Appeal
Leave a Reply