रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्ज नमुना / Rojgar Hami Yojana RTI Format

रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्ज नमुना : महात्मा गांधी रोजगार हमी योजना निधी अंतर्गत झालेले सन 2011 ते 2021 मार्च पर्यंत आलेला निधी.नमुना नं 5 कॅश बुक,मोजमाप पुस्तकं ,अंदाज पत्रक कार्यारंब आदेश ग्रामसभा ठराव नकल प्रत मिळावे.


/ Rojgar Hami Yojana RTI Format
Rojgar Hami Yojana RTI Format



रोजगार हमी योजना माहिती pdf : ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेत शासन विविध प्रकारच्या योजना राबवीत असते ; काही रोजगार सेवक त्याचा फायदा घेत परस्पर पैसे काढून भ्रष्टाचार करतात. म्हणून आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत ,  रोजगार हमी योजना माहिती अधिकार अर्ज pdf द्वारे उपलब्द केले आहे.  


रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्ज कसा करावा. 

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अनुसार अ

(जोडपत्र “अ” नियम ३ पहा )

प्रति,

जनमाहिती अधिकारी

———- कार्यालय

—— जिल्हा.

१) अर्जदाराचे नांव –

२) अर्जदाराचा पूर्ण पत्ता:

३) माहितीचा विषय :—– —- 

४) माहितीचे वर्णन आणि कालावधी (खालील मुद्याप्रमाणे )–

महात्मा गांधी रोजगार हमी योजना निधी अंतर्गत झालेले सन 2011 ते 2021 मार्च पर्यंत आलेला निधी.नमुना नं 5 कॅश बुक,मोजमाप पुस्तकं ,अंदाज पत्रक कार्यारंब आदेश ग्रामसभा ठराव नकल प्रत मिळावे.

५) माहिती टपालाने हवी की व्यक्तिश: माहिती मी व्यक्तीश: घेऊन जाईन.

६) अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे / नाही (१० रूपयाचा कोर्ट फी स्टॅम्प जोडला आहे)

•अर्जदाराची सही

ठिकाण :

दिनांक :

(नाव :                    ——– मोबाईल नंबर)


घरकुल योजनेचे माहिती अधिकार अर्ज कसा करावा ?


रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकाराचा अर्ज नमूना. | PDF डाउनलोड लिंक.

आम्ही तुमच्या साठी माहिती अधिकार अर्जाचा नमुना फॉरमॅट PDF द्वारे दिलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या, हाताने लिहून, आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यलयात माहिती मांगू शकता, आणि ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचार काढू शकता.

PDF डाउनलोड लिंक.

रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार प्रथम अर्ज | First Appeal

रोजगार हमी योजना संबंधित माहिती अधिकार अर्ज करून माहिती न दिल्यास 30 दिवसांत परत First Appeal करावा. त्याचा अर्ज नमुना देखील उपलब्ध करून दिलेला आहे.

PDF First Appeal लिंक 

रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार प्रथम अर्ज | First Appeal

रोजगार हमी योजना संबंधित माहिती अधिकार First Appeal अर्ज करून माहिती न दिल्यास 30 दिवसांत परत सेकन Second Appeal करावा. त्याचा अर्ज नमुना देखील उपलब्ध करून दिलेला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !