लाभ न घेतल्याबाबत चा दाखला : नमस्कार मित्रांनो शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल आणि घरकुल योजनेचा लाभ घ्यावायचा असेल तर तुम्हाला लागणार यापुर्वी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबत दाखला चला तर मग आम्ही देत आहोत नमुना अर्ज सह pdf.
यापुर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबत चा दाखला नमुना अर्ज.
मा सो सरपंच / ग्रामसेवक गाव ———–ता. ——– जि. ——— यास कडून दाखला देण्यात येतो की, श्री/ श्रीमती ————- यांनी यापुर्वी कोणत्याही योजनेतून घरकुलाचा लाभ घेतलेला नाही.
ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक ग्रामपंचायत ( लाभ न घेतल्याबाबत चा दाखला )
आम्ही वरील दिलेला अर्ज नमुना हा डाउनलोड करून पूर्ण भरून ग्रामपंचायत ला भेट देऊन ग्रामसेवक आणि सरपंच याची सही शिक्का घेऊन संबंधित कार्यालयात जाऊन जमा करावा.
यापुर्वी घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबत चा दाखला PDF : Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
तलाठी फेरफार अर्ज pdf | येथे क्लिक करा |
Related Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
- तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Complaint Against Talathi
- मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा नमुना सह पूर्ण माहिती वाचा.
- पोलिस तक्रार अर्ज कसा लिहावा?
- police station takrar arj in marathi