संतप्त महिलेने लगावली आमदाराच्या कानाखाली. जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार.
देशाच्या उत्तरेतील राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. हरयाणातील अनेक जिल्हेही पुराच्या तडाख्यात सापडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हरयाणामध्ये पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यास गेलेल्या एका आमदाराला एका संतप्त महिलेने सर्वांसमोर कानशिलात लगावली.
गुहला विधानसभेतील जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार ईश्वर सिंह हे कैथल जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असता ही घटना घडली. चिका परिसरातील भाटिया गावात घग्गर नदीचा बंधारा फुटल्याने पाणी तुंबले होते. आमदार आल्यानंतर स्थानिकांनी गर्दी केली.
हेही वाचा : नोंद बदलून अभिलेख गहाण केल्याने तीन माजी सरपंच तीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल
लोक चिडले ग्रामस्थांचा संताप स्वाभाविक आहे. मला कोणतीही कारवाई करायची नाही, मी त्या महिलेला माफ केले, असे आमदारांनी स्पष्ट केले. कानशिलात लगावतानाचा होते. आमदार लोकांशी संवाद साधत व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
असतानाच एक संतप्त महिला त्यांच्यासमोर आली आणि आता कशाला आलात?’ असे म्हणत सर्वांसमोर थप्पड लगावली. यानंतर आमदारांची त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुटका केली.
ही योजना वाचा : वय वृद्ध योजना