वर्ग 1 जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान साठी कोट्यावधी रुपयांचा खर्च.

वर्ग १ अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थान दुरुस्तीवर कोट्यावधीची उधळपट्टी 

१) जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान (मोतीबाग बंगला) दि.07/12/2018 ते दि.09/12/2022 या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी निवासस्थान (मोतीबाग बंगला) दुरुस्ती (रंगकाम, छत, दरवाजे-खिडक्या यांचे मजबुतीकरण करणे.) जिल्हाधिकारी निवासस्थानाचे (मोतीबा बंगला) विस्तारीकरण करणे. (स्वयंपाकगृहाची मजबुतीकरण करणे,फरश्यांची दुरूस्ती करणे प्रसाधनगृह व स्वच्छतागृहासाठी आवश्यक जल व मलनिस्सारणाच्या बाबींची सुविधा करणे व इतर अनुषंगिक बाबी) व CCTV, लाईट फिटींग, यावर रक्कम 2,35,41765 (दोन कोटी पस्तिस लक्ष ऐक्केचाळीस हजार सातशे पासष्ट) खर्च केली आहे. 
२) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानावर दि.२३/१२/२०२० ते दि.०१/०३/२०२३ या कालावधीमध्ये CEO यांच्या निवासस्थान विस्तारीकरण करणे. (स्थापत्य कामे करणे. पत्रे बसविणे, जल व मलनिस्सारणाची कामे करणे, दरवाजे व खिडक्या बसविणे, रंगकाम करणे व संकीर्ण कामे, लाईट फिटींग, व  विस्तारीकरण करणे यावर रक्कम ८५,८६,६७८ (पंच्याऐन्शी लाख ऐक्याऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये) खर्च केली आहे. 
३) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांचा 
विश्रामबाग सांगली येथील विश्रामधाम परिसरातील कार्यकारी अभियंता मार्ग व प्रकल्प विभाग सांगली यांचे निवासस्थानाचे विस्तारीकरण करणे दि.०६/१२/२०२२ रोजी रक्कम रुपये ३०,९६,२८६ (तीस लाख शहान्नव हजार दोनशे शहाशी.) खर्च केले आहेत. 
सुयोग औंधकर 
संभाजी ब्रिगेड राज्य सहसंघटक महा.राज्य
9975130360

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *