News : वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये खोटे नगर थांब्याजवळून शेख तौसिफ शेख लतिफ (२३, रा. पाळधी, ता. धरणगाव) हा रिक्षा चालवताना मोबाईलवर बोलताना आढळला. बहिणाबाई उद्यानासमोर मनीष मंधान (३३, रा. सिंधी कॉलनी), रेमंड चौकात सागर योगेश मराठे (१९, रा. कुसुंबा, ता. जळगाव), भिलपुरा चौकात अशोककुमार सुगनदास सैनी (३३, रा. खोटे नगर) व विशाल शरद नन्नवरे (२३, रा. पाळधी खुर्द, ता. धरणगाव), रईस खय्युम खाटीक (३१, शनिपेठ) हे तिघे दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलताना आढळले. या सर्वांविरुद्ध तालुका, जिल्हापेठ, एमआयडीसी, शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.
हेही वाचा :
- गुन्हेगारी जगाचा वेध घेणार लिंक
- भारतीय दंड संहिता नुसार असलेला कलम लिंक
- दुसरा विवाह करणाऱ्या पुरुषाची कलम लागणार लिंक
- Linking Farmers To Market! लिंक