How to Download Mahavitran Aap |
वीज वारंवार जाते ॲप डाऊनलोड केला का!
जिल्ह्यात कधी बदलणार पाऊस तर कधी ना दुरुस्तीमुळे अचानक वीज पुरवठा खंडित होतो अशा वेळी येड्याची नुसती प्रतीक्षा करावी लागते.
ग्रामीण भागात कधीकधी वारंवार वीज जाते यासंदर्भात महावितरणकडे तक्रार करायची असते परंतु आणि ग्राहकांना महावितरणाच्या कार्यालयाच्या नंबरच माहित नसतो तक्रार करण्यासाठी कार्य कार्यालयात जाण्याच्या कंटाळा येतो.
परंतु तक्रार करण्यासह विविध सुविधांमुळे महावितरण ॲप सुरू केले त्यामुळे महावितरणच्या कार्यालयात न जाता ही ग्राहकांच्या समस्या सुटण्यास मदत होत असल्याचे महावितरणने सांगितले.
सहा लाख घरगुती ग्राहक जिल्ह्यात महावितरणचे 650000 घरगुती वीज ग्राहक आहेत औद्योगिक व्यावसायिक कृषी ग्राहकांची संख्या वेगळी आहे.
अनेक ग्राहकांनी डाऊनलोड केलेले ॲप.
मोबाईल मधून, गूगल प्ले स्टोर वरून महावितरणचे मोबाईल ॲप डाऊनलोड करता येतो आतापर्यंत राज्यातील पन्नास लाखावरील ग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.
महावितरणाच्या ॲप डाऊनलोड कसा कराल. How to Download Mahavitran Aap.
Home website Link…
Official website link