शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे टी.डी.लसीकरण शिबीर संपन्न.!

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे टी.डी.लसीकरण (धनुर्वात व घटसर्प) प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शिबीर संपन्न.!

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे वयोगट १० वर्षे व १६ वर्षे ह्या वयोगटातील मला-मुलींना ही लस देण्यात आले त्यामुळे भविष्यात धनुर्वात व घटसर्प ह्याचा धोका कमी होतो अशी माहिती देण्यात आली.!

आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील वरील १० वर्ष व १६ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना वरील लस लावायचे टार्गेट आहे.!

Related News | कोडीद येथील नवादेवी धबधबा ची अस्मरणीय इतिहास वाचा 

सर्व आरोग्य विभाग कर्मचारी आशा सेविका ह्यांनी उपस्थित राहून उपरोक्त शिबिरात सहभागी व्हावे व उपस्थित बालकांना लस घेतल्यावर टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले व तसे आवाहन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी दिली.!

ह्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.वसंत पाटील सर्व व स्टाफ, आशा सेविका सविता पावरा, तारकीबाई पावरा, अलका पाटील, वंदना पावरा व ग्रामस्थ पालक उपस्थित होते

*- आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद.!🏥*

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *