शासनाची दिशाभूल करून शिक्षक तिसऱ्या अपत्याची लपवाछपवी करतो तेव्हा.

शासनाची दिशाभूल करून तिसऱ्या अपत्याची लपवाछपवी होते तेव्हा.


ग्रामीण बातम्या. : देगलूर शासकीय कर्मचान्यांसाठी तिसरे अपत्य असणे नियमाविरुद्ध आहे. मात्र काही कर्मचारी आपले तिसरे अपत्य लपवून शासनाची दिशाभूल करीत असतात.

तालुक्यातील माळेगाव (मक्ता) येथील शासन अनुदानित विद्यालयातील एका शिक्षकाने तिसरे अपत्य असल्याचे लपवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. त्यामुळे तालुक्यातील तिसरे अपत्य असलेल्या शिक्षकांची झोप उडाली आहे.

तालुक्यातील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना असणाऱ्या तीन अपत्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियमानुसार शिक्षकाने नियमांची पायमल्ली करीत तिसरे अपत्य जन्माला घालून शासनापासून ही माहिती लपविली आहे. वास्तविक २००५ नंतर तिसरे अपत्य असणाऱ्या अथवा जन्मास घालणाऱ्या शासकीय दावनगीरकर यांनी केली. नोकरदारास बडतर्फीच्या कारवाईस सामोरे जावे लागते. असे असतानाही या शिक्षकाने पूर्वीच्या असलेल्या दोन मुली नंतर मुलाची अपेक्षा करीत २००५ नंतर एका मुलास जन्मास घातले आहे.


संबंधित शिक्षकाच्या तीनही अपत्यांचे मूळ जन्म प्रमाणपत्र व देगलर शैक्षणिक दाखले हस्तगत करून दोषी शिक्षकावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करावी, तसेच शासकीय नियमानुसार दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास अशा कर्मचाऱ्यांना तिसरे अपत्य जन्मल्याच्या तारखेपासून त्यांनी घेतलेल्या पगाराची वसुली करावी, त्यानुसार पगाराचीर शासनाचा नियम आहे. 

■  अपत्याबाबतची माहिती कळविली नाही.

लोक संख्या नियंत्रणासाठी शासकीय सेवेत असणाऱ्या अ. ब. क. ड. संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २००५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास अशा अधिकारी व कर्मचायांना सेवेतून बडतर्फ करण्याचा शासनाचा निर्णय आहे. मात्र २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले अनेक शासकीय कर्मचारी तालुक्यात कार्यरत आहेत. त्यांच्या कौटुंबिक नोंदी सेवा पुस्तकात नाहीत, अपत्याबाबतची माहिती सप्टेंबर २०१९ पर्यंत शासनास कळविणे बंधनकारक होते. मात्र अनेकांनी ही माहिती कळविली नाही.

शिक्षकाने घेतलेल्या शासनाने वसूल करून घ्यावी, अशा आशयाचे तक्रारी सामाजिक कार्यकर्ते प्रसन्नजीत , या प्रकरणामुळे तीन अपत्य असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *