एक हजाराचा रिफंड पडला दीड लाखात |
एक हजाराचा रिफंड पडला दीड लाखात शिक्षकाची फसवणूक भामट्या वर गुन्हा.
ऑनलाईन ऑर्डर केलेल्या कपड्यांचा एक हजार रुपयांचा रिफंड यासाठी दीड लाख रुपये गमावण्याची वेळ शिक्षक वर उडवल्या ची घटना कुर्ला परिसरात घडली आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी सायबर भामट्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
कुर्ला परिसरात राहणाऱ्या 34 वर्षीय शिक्षक यांनी ऑनलाइन कपड्यांच्या ऑर्डर दिली 11 जूनला त्या घरात नसल्यामुळे सासूने पार्सल ताब्यात घेत एक हजार रुपये दिले घरी आल्यानंतर शिक्षकाने फार असेल तपासल्यानंतर त्यात ऑर्डर केल्याप्रमाणे कपडे नव्हते त्यामुळे पार्सल परत पाठवून पैसे रिफंड करण्यासाठी गुगल वर संबंधित शॉपिंग संकेतस्थळावर ग्राहक सेवा क्रमांक मिळवला काल धारकाने पैसे रिफंड करण्यासाठी एक लिंक पाठवून त्यात तपशील भरण्यास सांगितले.
पुढे रिफंड ची रक्कम त्यात टाकण्यात सांगितली काही वेळा त्यांच्या खात्यातून वीस हजार रुपये गेल्याच्या संदेश मोबाईल मध्ये आला त्या पाठोपाठ आणखी पैसे जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत कॉल दार काकडे जाब विचारला त्याने पैसे खात्यात जमा होतील असे सांगून त्यांच्या खात्यातील एक दीड लाख रुपयांचा डल्ला मारला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व्यवहार थांबत नेहरूनगर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली होती त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू आहे.
गुगल वर माहिती देता येईल थोडी काळजी घ्या.
गुगलच्या सर्व इंजिन वर काही शोधणे सहज शक्य आहे सर्व तपशील अचूक असावी यासाठी गुगलने सजेस्ट आणि एडिट हा पर्याय दिला आहे त्या आधारे तपशील बदलला येतो.ऑनलाईन ढगांनी हा पर्याय वापरून बँक असा शासकीय खासगी अस्थापना हॉस्पिटल हॉटेलच्या अधिकृत संपर्क क्रमांक कडून स्वतःचा मोबाईल क्रमांक गुगलवर देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बँक ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी आहे असे भासवून वापरकर्त्यांची संवाद साधत आहे. त्यातून फसवणूक केली जात असल्याचे कुठलीही माहिती शेअर करण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे.