शेवगांव तहसील कार्यलयात आणि परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस

शेवगांव तहसील कार्यलयात आणि परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस अधिकारी आणि कर्मचारी हैराण तक्रार देऊनही नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष


{ अविनाश देशमुख शेवगाव } शेवगांव च्या तहसील कार्यलयात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्रास गेल्या काही दिवसांपासुन सुरु असुन याची रीतसर तक्रार नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे देऊनही काही उपयोग झाला नाही.

कार्यालया समोरील ध्वजा रोहणाच्या खांब आणि त्याची दोरी खेळातला कामानिमित्त येणारे नागरिक आणि कार्यालयात असलेले कार्मचारी आणि अधिकारी दिवसभर नाकाला रुमाल बांधुन काम करत आहेत पिसाळ लेले कुत्रे जीन्याखाली बसलेले असते त्याची दुर्गंधी पसरल्यामुळे जेवणाचा डंबा सुद्धा खाता येत नाही 

*ताजा कलम.

एवढ्या मोठ्या शेवगांव तहसल कार्यालयाला सुरक्षा रक्षक नाही आणि 

 घेतली होती तहसील कार्यलयात आठ ते दहा शिपाई असुन “नाका पेक्षा मोती जड” मला पहा आणि फुल वहा कोणी गणवेशात नाही कार्यालयात गेल्यावर साहेब कोण आणि शिपाई कोण???

काहींचं कळत नाही स्थानिक कर्मचाऱ्यांचा भरणा कार्यालयात जास्त झाल्याने बाहेरून येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामं करतांना दडपण येतंय का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांणी बाबत कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे.

*अविनाश देशमुख शेवगांव*

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !