सूर्योदय सोलर पावर. सूर्योदय सोलार कृषी पंम्पस.

सूर्योदय सोलर पावर. सोलर लावा वीज बिलापासून सुटका मिळवा.


1 )घराच्या छतावर सोलर पॅनल लावा ,घरची वीज स्वता तयार करा .

2 ) दिवसा सोलर मधून वीज वापरा.  

3 )घरात वापरून शिलक राहली तर grid system द्वारे आपण विद्युत वितरण कंपनी ला विकु शकतो. 

4 )नेहमी वीज बिलात होणाऱ्या वाढीपासुन 100% बचत. 

5 ) लाईट बिल एकदम कमी होते

6 ) शेतकर्‍यांना लोडशेडिंग पासून मुक्त आणि रात्री-बेरात्री शेतात जाण्याची गरज नाही. 

7 )आमच्या कुठल्याही प्रॉडक्ट ची 25 वर्ष वॉरंटी

कोठे कोठे लावू शकता सोलर प्लेट.

1) घराच्या छतावर सोलर पॅनल लावा ,घरची वीज स्वता तयार करा .

2) शेतात सोलर पॅनल लावा ,शेतात पाणी भरण्यासाठी वीज स्वता तयार करा .

3) पेट्रोल पंप वर सोलर पॅनल लावा , वीज स्वता तयार करा .

आपल्या गरजेनुसार उपलब्ध. करून दिले जाईल.

( घर ,शेत ,बँक,दवाखाना,कॉलेज, हॉटेल, पेट्रोलपंप,शोरूम,कारखाना,मंदिर ,गोदाम,ढाबा,आपल्या गरजेनुसार उपलब्ध.)

आमचे प्रॉडक्ट्स विशेष करून आमदार फंड ,जि प ,फंड ,ग्रामपंचायत 14 वित्त आयोग साठी लागणारे , सर्व 1 सोलर ट्रीट लाईट ,

2 हायमॅक्स लाईट 

C c t v कॅमेरा दर्जेदार वरील सर्व कामे करून भेटतील ..

सूर्योदय सोलार कृषी पंम्पस….

सूर्योदय सोलार लाईट/ स्ट्रीट लाईट.. 

सूर्योदय अॉन ग्रिड सिस्टिम …..

सूर्योदय अॉफ ग्रिड सिस्टिम…..

सूर्योदय सोलार ट्री…..

फायदे.

-25 वर्षांची वॉरंटी. 

-प्रदुषणविरहीत आणि निसर्गाची बचत. 

-विज बिलापासुन 100% मुक्ती.


*Office address* :

Vasant vihar building , Chetan nagar, dhankavdi katraj, pune

Contact person :

Krushna deshmukh 

9767190731 

7385821417

सूर्योदय सोलर विज निर्मितिचा स्मार्ट पर्याय!

अशाच प्रकारचे नवनवीन माहिती हवी असल्यास या पेज ला नक्कीच जॉईन व्हा.

Link.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *