स्लीपर बसेसमध्ये चालणारे धंदे. हे कपल्ससाठी चालते फिरते ओयो झाले आहेत अनैतिक संबंधासाठी अशा बसेसचा वापर चालू आहे.
स्लीपर बसेसमध्ये चालणारे धंदे. बातमी वाचून चकित व्हाल? |
हे सेफ नाहीत खूप वेळा ड्राईव्हर्स सुद्धा स्वतः च आयटम घेऊन येतात जे नावाजलेले ट्रॅव्हल्स आहेत त्यात हा प्रकार कमी आहे पण जे कमी पैशात पॅसेंजर घेऊन जातात त्यांचे ड्राईव्हर्सहे छपरी असतात तेच हे प्रकार जास्त करतात मुंबई नाशिक पुणे ह्या रूट्सवर असे प्रकार वाढले आहेत जे कोणाला ही माहित नाही
लॉन्ग रूट्सला सर्रास इथे अशा स्लीपर्स बसेसचा वापर हा कित्येक कपल्स अवैध संबंधा साठी वापरत आहेत. ह्यात डबल बेड सिंगल बेड आहेत मेट्रो शहरांत जाणाऱ्या कित्येक बसेस मध्ये असे डबल बेडचा वापस वेगळ्याच कारणा साठी सुरु आहे सुरवातीला वेगवेगळ्या सीट्स बुक करतात शहराबाहेर गेलं कीं सिंगल बेडवरचा डबलबेड वर जातो जिथे ऑलरेडी ती मुलगी किंवा इतर बाहेरून आणलेली धंदेवाली बाई असते तिथे कार्यक्रम
जर एखादी तरुणी महिलां एकटी प्रवास करत असेल तर स्लीपर् बेडच्या पडद्याला सारून हात घालणे स्पर्श करणे असे प्रकार कित्येक वेळा झाले आहेत प्रवासामध्येच चालता चालता रोड साईड पॅसेंजर्स उचलले जातात त्यात 75%दारुडे असतात आंबट शौकीन असतात
जेव्हा ऍडव्हान्स मध्ये तिकीट बुक करतो आणी ज्या सीट्स रिकाम्या असतात तिथे हे ड्राईव्हर रस्त्यावर थांबलेल्या लोकांना उचलतो त्यात खूप लोक दारुडे नशेखोर असतात जे बस मधेच दारू घेतात आणी नशा करतात
त्यात खूप लोक आतमध्येच दारू पितात आणी त्यांचा मुड झाला कीं ते बस मध्ये कोणती महिलां एकटी प्रवास करत आहे का हे बघतात आणी ते त्या एकट्या महिलेला त्रास द्यायला सुरवात करतात
5-6 तास प्रवास करायचा आहे तो पण एकटा म्हणून महिलां गप्प बसतात बस ड्राईव्हर्स गांडू आहेत बस मालक त्यांच्या पेक्षा जास्त महागांडू आहेत ते जाब विचारत नाहीत हे प्रकार एक दिवस खूप महागात पडणार आहेत
RTO ना हे प्रकार अजून ही माहित नाही.
– Abhijit W