हनुमान चालीसा मराठी मध्ये वाचा | Hanuman chalisa in Marathi

हनुमान चालीसा मराठी मध्ये | Hanuman Chalisa in Marathi | hanuman chalisa in marathi Pdf | हनुमान चालीसा मराठी विडियो | हनुमान चालीसा दोहा |हनुमान चालीसा मराठी मध्ये पीडीफ

हनुमान चालीसा मराठी मध्ये वाचा Hanuman chalisa in Marathi
हनुमान चालीसा मराठी मध्ये वाचा | Hanuman chalisa in Marathi


Hanuman chalisa in Marathi : नमस्कार वाचक मित्रांनो तुमच्या साठी घेऊन आलो आहे एक खास लेख तो म्हणजे ( Hanuman chalisa Information in Marathi ) अंजनी पुत्र हनुमान भगवान श्रीरामांचे अनन्य भक्त  होते. अर्थात बजरंगबली विश्वभरात प्रसिद्ध असलेले दैवत आहेत. भारतातील प्रत्येक गाव खेड्यात व छोटया मोठया शहरात आपणास हनुमानांचे एकतरी मंदिर मिळेलच. धार्मिक ग्रंथानुसार हनुमान हे बळ, बुद्धी आणि विद्येचे दैवत आहे असे म्हटले गेले आहे .  

महान संत तुलसीदास यांनी हनुमान भक्ती करत होते आणि त्यांनीच ‘हनुमान चालीसा मराठी’ मध्ये लिहिली आहे, ज्याच्या नियमित पाठांतर केल्याने हनुमान, अर्थात बजरंग बली की कृपा प्राप्त करता येते. या लेखात आपण Hanuman Chalisa in Marathi पाहणार आहोत.  आणि दोहा देखील पाहणार आहोत. 

हनुमान चालीसा काय आहे ? 

संत तुलसीदास यांनी लिहलेली रचित हनुमान चालीसा एक भक्ती भजन किंवा स्त्रोत्र आहेत. हनुमान चालीसा ही सोळाव्या शतकात लिहिण्यात आली होती. तुलसीदास यांच्या या रचनेत 40 छंद आहेत.     

हनुमान चालीसा मराठी मध्ये – ( Hanuman Chalisa in Marathi ) संत तुलसीदास यांनी लिहलेली 40 छंद खालीलप्रमाणे आहे.

दोहा
श्रीगुरू चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारि
बरनउ रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि

बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार
बल बुधि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार
चौपाई
जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥
राम दूत अतुलित बल धामा
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥२॥
महाबीर बिक्रम बजरंगी
कुमति निवार सुमति के संगी॥३॥
कंचन बरन बिराज सुबेसा
कानन कुंडल कुँचित केसा॥४॥
हाथ बज्र अरु ध्वजा बिराजे
काँधे मूँज जनेऊ साजे॥५॥
शंकर सुवन केसरी नंदन
तेज प्रताप महा जगवंदन॥६॥
विद्यावान गुनी अति चातुर
राम काज करिबे को आतुर॥७॥
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
राम लखन सीता मनबसिया॥८॥
सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा
विकट रूप धरि लंक जरावा॥९॥
भीम रूप धरि असुर सँहारे
रामचंद्र के काज सवाँरे॥१०॥
लाय सजीवन लखन जियाए
श्री रघुबीर हरषि उर लाए॥११॥
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई
तुम मम प्रिय भरत-हि सम भाई॥१२॥
सहस बदन तुम्हरो जस गावै
अस कहि श्रीपति कंठ लगावै॥१३॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा
नारद सारद सहित अहीसा॥१४॥
जम कुबेर दिगपाल जहाँ ते
कवि कोविद कहि सके कहाँ ते॥१५॥
तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा
राम मिलाय राज पद दीन्हा॥१६॥
तुम्हरो मंत्र बिभीषण माना
लंकेश्वर भये सब जग जाना॥१७॥
जुग सहस्र जोजन पर भानू
लिल्यो ताहि मधुर फ़ल जानू॥१८॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही
जलधि लाँघि गए अचरज नाही॥१९॥
दुर्गम काज जगत के जेते
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥२०॥
राम दुआरे तुम रखवारे
होतना आज्ञा बिनु पैसारे॥२१॥
सब सुख लहैं तुम्हारी सरना
तुम रक्षक काहु को डरना॥२२॥
आपन तेज सम्हारो आपै
तीनों लोक हाँक तै कापै॥२३॥
भूत पिशाच निकट नहि आवै
महावीर जब नाम सुनावै॥२४॥
नासै रोग हरे सब पीरा
जपत निरंतर हनुमत बीरा॥२५॥
संकट तै हनुमान छुडावै
मन क्रम वचन ध्यान जो लावै॥२६॥
सब पर राम तपस्वी राजा
तिनके काज सकल तुम साजा॥२७॥
और मनोरथ जो कोई लावै
सोई अमित जीवन फल पावै॥२८॥
चारों जुग परताप तुम्हारा
है परसिद्ध जगत उजियारा॥२९॥
साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन राम दुलारे॥३०॥
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता
अस बर दीन जानकी माता॥३१॥
राम रसायन तुम्हरे पासा
सदा रहो रघुपति के दासा॥३२॥
तुम्हरे भजन राम को पावै
जनम जनम के दुख बिसरावै॥३३॥
अंतकाल रघुवरपुर जाई
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥३४॥
और देवता चित्तना धरई
हनुमत सेई सर्व सुख करई॥३५॥
संकट कटै मिटै सब पीरा
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥३६॥
जै जै जै हनुमान गुसाईँ
कृपा करहु गुरू देव की नाई॥३७॥
जो सत बार पाठ कर कोई
छूटहि बंदि महा सुख होई॥३८॥
जो यह पढ़े हनुमान चालीसा
होय सिद्ध साखी गौरीसा॥३९॥
तुलसीदास सदा हरि चेरा
कीजै नाथ हृदय मह डेरा॥४०॥
दोहा
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥

हनुमान चालीसा मराठी मध्ये वाचा | Hanuman chalisa in Marathi
हनुमान चालीसा मराठी मध्ये वाचा | Hanuman chalisa in Marathi Pdf

निष्कर्ष
वाचक मित्रहो दररोज लाखो हिंदू आपल्या घरात तसेच सामूहिक पद्धतीने हनुमान चालीसाचे पठण करतात. Hanuman chalisa चे पठण केल्याने बळ, बुद्धी, विद्या आणि चांगले आरोग्य प्राप्ती सोबतच व्यक्ती सर्व भयापासून मुक्त राहतो, म्हणून आपणही दररोज हनुमान चालीसा पठण करायला हवी. तसेच आम्ही दिलेला हनुमान चालीसा ची माहिती आपल्या मित्रांना शेअर करा.
Hanuman chalisa in Marathi mp3 You Tube


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !