भावा-बहिणीसह 3 भावी डॉक्टरांचा रशियात बुडून मृत्यू : 3 future doctors with brother and sister drown in Russia

अमळनेरच्या भावा-बहिणीसह तीन भावी डॉक्टरांचा रशियात बुडून मृत्यू : 3 future doctors with brother and sister drown in Russia

भावा-बहिणीसह 3 भावी डॉक्टरांचा रशियात बुडून मृत्यू : 3 future doctors with brother and sister drown in Russia

अमळनेर (जि. जळगाव) : रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या अमळनेर येथील भावा- बहिणीचा वोल्खोव्ह नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता घडली. रशियात बुडून मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील तरुणांची संख्या आता तीन झाली आहे.

जिया फिरोज पिंजारी (२०) व जिशान अशफाक पिंजारी (२०, दोन्ही रा. अमळनेर), अशी या भावा बहिणीची नावे आहेत. याच घटनेत मंगळवारी भडगाव येथील हर्षल अनंतराव देसले (१९) याचाही मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ते भोजन करण्यासाठी बाहेर पडले. व्होल्का नदीकाठावरील चौपाटीवर थोडा वेळ घालवला.

भावा-बहिणीसह 3 भावी डॉक्टरांचा रशियात बुडून मृत्यू : 3 future doctors with brother and sister drown in Russia

तेथे जिया ही नदीपात्रात जिया आणि जिशान पिंजारी उतरली. त्याबाबत जिशानने व्हिडिओ कॉल केला होता. अशफाक व त्यांच्या परिवाराने जियाला पटकन पाण्यातून बाहेर काढ, असे भलते साहस करू नका, म्हणून बजावले. त्यावर जिशान हो म्हटला. मात्र लाट आल्याने त्यांच्यासह ५ जण वाहून गेले. मात्र त्यातील केवळ एक विद्यार्थिनी बचावली. त्यातील तिघे जिल्ह्यातील आहेत.

४ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही माहिती चोपडा येथील डॉ. जुनेद पिंजारी यांना कळविण्यात चोपडा येथील डॉ. जुनेद अकबर पिंजारी यांची कन्सल्टन्सी आहे. त्या माध्यमातून गेल्या वर्षी त्यांनी भारतातून १४६ मुला-मुलींना रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले होते.

खालील बातम्या देखील वाचू शकता ?

ते चोपड्याहून अमळनेरला आले. अशफाक आणि त्यांच्या परिवाराला दुर्घटनेबाबत माहिती दिली

रात्रीच येथून ते दिल्लीला व तेथून ताश्कंदला ६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पोहोचले. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दूरध्वनीवरून अशपाक व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. प्रांताधिकारी महादेव खेडकर व जि.प.च्या माजी सदस्या जयश्री पाटील यांनी अशफाक याच्या घरी भेट दिली.

रात्री बारा वाजेनंतर रशियाच्या दूतावासास विनयकुमार यांच्याशी संपर्क केला. रात्री दीड वाजेच्या सुमारास घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर या युवकांसाठी मदतकार्य राबविण्याचे आवाहन केले. त्यानुसार दूतावासाने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्कासाठी यंत्रणा सज्ज केली.

सकाळी सहा वाजेपासून जिल्हाधिकारी पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांच्या चौकशीसाठी संपर्क करीत गेले. दुपारी माहिती अपडेट होताच भडगाव आणि अमळनेर तहसीलदारांशी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्याकरवी स्थानिक पातळीवर मदतकार्य राबवायला सुरुवात केली.

  • ■ त्यात जिया व जिशानचाही समावेश होता. ते दोन्ही तेथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होते.
  • ■ जियाचे वडील छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी कंपनीत कामाला आहेत.
  • ■ जियाला एक भाऊ आहे. अशफाक पिंजारी हे तालुक्यातील धार येथे शेतकरी आहेत. त्यांची पत्नी गृहिणी आहे.
  • मोठी मुलगी डॉक्टर आहे. इस्लामपुरातील अशफाक पिंजारी यांची जिया ही भाची आहे.
  • पहिली ते दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण येथील सेंट मेरी स्कूलमध्ये झाले आहे.
  • जिल्हाधिकारी रात्रभर दूतावासाच्या संपर्कात दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रात्री ११ वाजता घटना कळली. त्यानंतर त्यांनी भडगाव तहसीलदारांना सूचना केली.

Important Links : 

Related Notification Information Pdf : 3 future doctors with brother and sister drown in Russia Click Here
Official Website Information Link : 3 future doctors with brother and sister drown in Russia  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

 

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !